पुणे । पिंपरी-चिंचवड येथे चाकू हल्ला होऊनही चोराशी लढा
पिंपरी-चिंचवड येथे चाकू हल्ला होऊनही महिलाचा चोराशी लढा
Jul 25, 2019, 11:50 PM ISTवेब सिरिज शूटिंग सुरु असताना दोन गटांत हाणामारी
कासारवडवली गावात एका वेब सिरिजच्या शूटिंगदरम्यान जोरदार हाणामारी झाली.
Jun 20, 2019, 07:58 AM ISTमुंबई | उर्मिलाच्या सभेत मोदी- मोदीच्या घोषणा
मुंबई | उर्मिलाच्या सभेत मोदी- मोदीच्या घोषणा
Apr 15, 2019, 10:30 PM ISTशिवसेना-भाजप यांच्यात राडा, भाजपवर पैसे वाटपाचा आरोप
जळगाव पालिका निवडणुकीच्या आधी शिवसेना आणि भाजपमध्ये राडा पाहायला मिळाला.
Aug 1, 2018, 07:15 PM ISTजळगाव । पालिका निवडणुकीच्यावेळी शिवसेना-भाजपमध्ये जोरदार राडा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Aug 1, 2018, 06:16 PM ISTदोन गटात तुंबळ हाणामारी, लोखंडी रॉड,तलवार, कोयत्याचा वापर
दुसऱ्या गटाने लाठ्या -काठया ,लोखंडी रॉड,तलवारी आणि कोयते हातात घेवून त्यांच्यावर हल्ला केला.
Jun 21, 2018, 12:59 PM ISTनंदूरबार पालिकेत नगरसेवकांमध्ये जोरदार हाणामारी
नगरसेवकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले आहे. भाजपने ही मारहाणीची घटना पूर्व नियोजीत होती का? याचा तपास करून आरोपींना तात्काळ अटक करढ्याची मागणी केली आहे. तर काँग्रेसकडून भाजपवर आरोप करण्यात आलाय
Apr 4, 2018, 10:59 AM ISTकतरिनाशी फ्लर्ट करणाऱ्या अभिनेत्यावर सलमान भडकला!
गेल्या काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि कतरिना कैफचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत दोघं जण एकाच कपमधून कॉफी पिताना दिसले. यावरून या दोघांमधील जवळीक आपल्याला पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे अगदी कन्फर्म होतंय की सलमान खान कतरिनासाठी किती पझेसिव आहे.
Mar 28, 2018, 04:28 PM ISTCCTV फुटेज : क्षुल्लक कारणावरून शाळेतच विद्यार्थ्यांची हाणामारी
औरंगाबादमध्ये शाळकरी मुलांच्या वादातून शाळेतच मुलांची चांगलीच मारामारी झाली.
Nov 23, 2017, 03:24 PM ISTमिरजमध्ये पोलिसांदेखत दोन गटांत तुंबळ हाणामारी
सांगलीतल्य़ा मिरजेत माळाभागात दोन गटांत तुंबळ हाणामारी झालीय. यात माजी नगरसेवक पिता-पुत्रावर लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आलाय. त्यात इब्राहीम चौधरी गंभीर जखमी झालेत.या प्रकारणी चार जणांना अटक करण्यात आलीय.
Apr 8, 2017, 12:47 PM ISTनाशिकमध्ये एका प्रभागात २३ महिला रिंगणात
महापालिका निवडणुकीत यंदा महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. मात्र नाशिकमध्ये तर महिलांनी पुरूषांच्या जागांवरही हक्क सांगितलाय. सातपूर औद्योगिक वसाहतीत एका प्रभागात तर चक्क 23 महिला रिंगणात आहेत.
Feb 15, 2017, 01:48 PM ISTकोर्टात खुर्चीच्या कारणावरून दोन वकिलांमध्ये तुंबळ हाणामारी
जिल्हा कोर्टात खुर्चीच्या कारणावरून दोन वकिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. जिल्हा कोर्टामध्ये अड्व्होकेट मनोहर लोखंडे आणि रघुनंदन जाधव यांच्या आजूबाजूला बसण्यासाठी खुर्च्या आहेत.
Jan 6, 2017, 11:14 PM ISTनागपुरात भाजप नेत्यानं उघडपणे लावल्या रेड्याच्या झुंजी
नागपुरात भाजप नेत्यानं उघडपणे लावल्या रेड्याच्या झुंजी
Dec 15, 2016, 04:09 PM ISTस्वीमिंग पूलमध्ये बिकनी गर्लवर मगरीचा हल्ला, बॉयफ्रेंड पळला
प्रेमात मोठ-मोठ्या बाता करणे सहज शक्य आहे, पण खरंच समोर धोका आला तर आपल्या प्रिय व्यक्तीला वाचविणारे कमी असतात. असा काहीसा प्रकार झिम्बाब्वे येथे एका स्विमिंग पूलमध्ये पाहायला मिळाला. करिबा शहरात एका घरात बनविलेल्या स्विमिंग पूलमध्ये मगर घुसली आणि तिने गर्लफ्रेंडवर हल्ला केला. तेव्हा सर्वात प्रथम तिचा बॉयफ्रेंड पळाला.
Nov 1, 2016, 07:30 PM IST