films and television of india

मिथुन चक्रवर्तीने शक्ती कपूरला दिलेली कठोर शिक्षा; शक्ती कपूरला रडत रडत मागावी लागेली माफी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शक्ती कपूर आपल्या दीर्घ अभिनय कारकिर्दीत अनेक भिन्न भूमिका साकारून प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. त्यांनी नकारात्मक, नायक, कॉमेडी आणि इतर अनेक प्रकारच्या भूमिकांमध्ये आपला ठसा सोडला आहे. आज आपण पाहाणार आहोत त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला असे काय घडले, ज्यामुळे मिथून चक्रवर्ती यांनी एवढी कठोर शिक्षा दिली. 

 

Jan 21, 2025, 01:31 PM IST