चेकच्या मागे का करतात स्वाक्षरी? केलं नाही तर काय फरक पडतो?
Bank Cheque Rules: चेकबुकचा वापर अनेकजण करतात. कुणाला चेक देताना कायमच चेकच्या मागे स्वाक्षरी करावी लागते? यामागचं कारण काय? नाही केलं तर काय फरक पडतो.
Sep 27, 2024, 02:16 PM ISTजर्मनी जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था, भारत जपान-जर्मनीला टक्कर देणार का?
economies in the world in 2024 : जपानला मागे टाकत जर्मनी जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे. मात्र पंतप्रधान मोदीच्या काळात अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारत जपान-जर्मनीला टक्कर देणार का?
Mar 22, 2024, 01:29 PM ISTRichest Person: जगातील श्रीमंतच्या यादीत मोठा बदल! एलॉन मस्क दुसऱ्या स्थानावर, अंबानी-अदानींनाही झटका
World's Richest Persons List: जगातील श्रीमंतच्या यादीत मोठा बदल झाला असून एलॉन मस्क यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर भारतातील श्रीमंत यादीतील अंबानी-अदानी यांना झटका बसला आहे.
Mar 5, 2024, 12:24 PM ISTबॅंकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मार्चमध्ये 'इतक्या' दिवस बँका बंद
Bank Holidays in March 2024 : भारतातील बँका सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद असतात. काही राज्य-विशिष्ट सुट्टीसाठी बंद असतात. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मार्चमध्ये ही काही दिवस बॅंका बंद असणार आहे. त्यामुळे बॅंकेची कामे करण्यापूर्वी एकदा यादी तपासा...
Feb 25, 2024, 12:06 PM ISTनवीन नोटांच्या मागे असलेले हे चित्र नेमके कुठले?
आपण दररोज नोट्स वापरतो. कोणत्या नोटेची किंमत किती आहे हे आपण लगेच ओळखतो, पण तुम्ही कधी ती नोट उलटून बघितली आहे का?
भारतीय चलनी नोटांच्या मागे एक चित्र छापलेले असते हे आपणा सर्वांना माहीत आहे. तुम्ही नोट वापरता पण कोणत्या नोटेच्या मागे कोणते चित्र आहे हे तुम्ही सांगू शकता का?
जर तुम्हाला माहित असेल की 10 20.50. 100. 200 आणि 500 रुपयांच्या नोटांच्या मागे कोणती चित्रे छापली आहेत? तर तुम्ही खरोखरच प्रतिभावान आहात. नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो
Dec 11, 2023, 04:33 PM ISTबँकेत FD करणाऱ्यांची मजाच मजा; पाहा व्याजदराबाबत फायद्याची बातमी
Bank FD: आपल्या खात्यात येणाऱ्या पैशांपैकी किती पैसे आपण खर्च करतो आणि किती पैसे गुंतवणुकीत ठेवतो याचं गणित अनेकांना उमगत नाही. अशा वेळी एफडी किंवा Fixed Deposite तुमची बरीच मदत करतं.
Sep 20, 2023, 11:54 AM IST
Saving Formula : 'हे' सूत्र तुम्हाला बनवणार श्रीमंत, काय आहे 50:30:20चं गणित?
Saving Formula : आज आम्ही तुमच्यासाठी श्रीमंत होण्याची गुरुकिल्लीतील एक सूत्र आणलं आहे. 50:30:20चं हे गणित तुम्हाला नक्की मालामाल करतील.
Jul 11, 2023, 01:35 PM ISTRBI कडून मोठी अपडेट; आता 'या' 5 बॅंकामधून तुम्ही काढू शकणार नाही पैसा?
Reserve Bank of India Update :RBI नं काही बॅंकांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे तुमचेही जर का या बॅंकेत खाते (Bank Account) असेल तर तुम्हाला लक्ष देणे म्हत्त्वाचे आहे. चला तर पाहूया या लिस्टमध्ये कोणत्या बॅंका आहेत?
Feb 25, 2023, 04:40 PM ISTAstrology Tips: नव्या वर्षातील पहिल्याच महिन्यात राजयोग; तुमच्या राशीला होणार का फायदा?
(rajyog in zodiac sign this new year )ज्योतिष शास्त्रानुसार 17 जानेवारी 2023 रोजी शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहे शनीच्या परिवर्तनामुळे विपरीत राजयोग निर्माण होणार आहे, आणि याचा प्रभाव 12 राशींवर होणार आहे
Dec 30, 2022, 12:53 PM ISTIncome Tax : बजेट 2023 च्या आधी जाणून घ्या 'ही' महत्त्वाची गोष्ट; 10 लाखांच्या उत्पन्नावर एवढा Tax
Income Tax Regime: इन्कम टॅक्स हा आपल्या देशात ठराविक उत्पन्नानंतर नागरिकांना भरणे अपरिहार्य असते. अनेक लोकं हा कर चुकवतात त्यामुळे त्यांना अनेक अडचणींनाही सामोरे जावे लागते. अनेकदा मोठ्या स्तरावरील लोकं कर मुद्दामून चुकवतातही त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाईसुद्धा (Income Tax Fruad) केली जाते.
Dec 24, 2022, 01:07 PM IST
Chanda Kochhar Arrested : सीबीआयची मोठी कारवाई! ICICI बँकेच्या माजी CEO चंदा कोचर यांना अटक
ICICI Bank Fraud Case : चंदा कोचर ज्यावेळी आयसीआयसीआयच्या सीईओ आणि एमडी होत्या, त्यावेळी आयसीआयसीआय बँकेने (Videocon Fraud) व्हिडीओकॉन ग्रुपला 3 हजार 250 कोटींचं कर्ज दिल्याचा आरोप आहे.
Dec 23, 2022, 11:32 PM ISTमहागाईसंदर्भात RBI चं मोठं वक्तव्य; Much Awaited भूमिका सर्वांसमोर स्पष्ट
RBI on Inflation: काल रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं पत्रकार परिषद (Reserve Bank of India Monetary Policy Committee Statement) घेऊन रेपो रेट वाढवल्याची घोषणा केली त्यामुळे महागाईला आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयनं अनेक कठोर पाऊलं उचलली आहेत.
Dec 8, 2022, 10:54 AM ISTAlert! ...तर बँक खात्यातून क्षणात गायब होतील पैसे; आताच Delete करा 'हे' Apps
काही दिवसांपूर्वीच गुगलने प्ले स्टोअरवरून (Play store) काही अॅप्स डिलीट केले. युजर्सची खासगी माहिती लीक केल्याचा आरोप या Apps वर लावण्यात आला होता.
Oct 31, 2022, 07:07 AM ISTDiwali 2022: दिवाळीत कार किंवा बाईक खरेदी करताय! 'या' गोष्टींची काळजी घ्या
लोन अथवा क्रेडिट कार्डवर गाडी खरेदी करण्यापुर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Oct 24, 2022, 06:12 PM ISTATM मधून होणारे व्यवहार मोफत नसतात, एका मर्यादेनंतर व्यवहारांवर आकारले जातात जास्तीचे पैसे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या वर्षी जूनमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बँकांना 1 जानेवारी 2022 पासून मासिक व्यवहाराच्या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केल्यास प्रती व्यवहाराला 21 रुपये आकारण्याची परवानगी दिली होती.
Aug 17, 2022, 06:24 PM IST