१ एप्रिलपासून तुमच्या खिशाला कात्री, पाहा काय-काय महागणार?
१ एप्रिलपासून एसीपासून विमानप्रवासापर्यंत अनेक गोष्टी महाग होणार आहेत. त्यामुळे १ एप्रिलनंतर तुमच्या खिशाला कात्री लागणार हे निश्चित. त्यामुळे आताच तुमची काही खरेदी राहिली असेल, तर करून टाका.
Mar 26, 2021, 04:04 PM ISTबँकेची कामं आताच आटपा...सलग ३ दिवस सर्व बँका बंद
तुमची बँकेची कामं राहिली असतील, तर २७ मार्च आधीच करून घ्या. कारण २७ मार्च ते २९ मार्च अशा ३ दिवस देशभरात बँका बंद राहणार आहेत.
Mar 24, 2021, 01:28 PM IST