finolex

फिनोलेक्सच्या ‘प्रल्हाद’ या पुरस्कार विजेत्या लघुपटाचा प्रीमियर - फिनोलेक्स ग्रुपचे संस्थापक श्री प्रल्हाद पी. छाब्रिया यांना श्रद्धांजली

'प्रल्हाद' हा लघुपट म्हणजे एका 14 वर्षाच्या मुलाचा प्रेरणादायी प्रवास. ज्याने केवळ 10 रुपयांच्या सहाय्याने पहिले पाऊल टाकले आणि 10,000 कोटी रुपयांच्या कंपनीची निर्मिती केली. आपला दयाळू स्वभाव, उच्च विचार आणि संकल्प सिद्धीतून त्यांनी हे साध्य केले.

Sep 6, 2022, 05:38 PM IST

Stock Market | पैसा आणा खेचून; या स्टॉक्सवर गुंतवणूक करून मिळावा दमदार रिटर्न्स

गुंतवणूकदारांसमोर नक्की गुंतवणूक कोणत्या शेअर्समध्ये करावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मार्केटची चाल लक्षात घेऊन एक्सपर्टने सल्ला दिला आहे. 

Oct 26, 2021, 11:03 AM IST

'फिनोलेक्स'चे संस्थापक प्रल्हाद छाब्रिया यांचं निधन

'फिनोलेक्स'चे संस्थापक प्रल्हाद छाब्रिया यांचं निधन

May 5, 2016, 09:17 PM IST