'या' 5 चुकूनही करू नका अळशीच्या बियांचे सेवन, नाहीतर .....
Flaxseeds Side Effects: या 5 लोकांसाठी धोकादायक ठरू शकते अळशी; आरोग्याचे होईल नुकसान. आळशीच्या बिया आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यांना सुपरफुड असंही म्हणतात. अळशींमध्ये पोषकतत्व असतात. ज्यामुळं आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होतात.
Jun 16, 2024, 06:54 PM ISTमहिलांसाठी वरदान आहेत 'या' बिया; शरीरातील घाण खेचून बाहेर काढतील
महिलांसाठी आळशीच्या बिया खूप फायदेशीर आहेत. मासिक पाळीच्या समस्या किंवा पाळीच्या वेळी महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतता. अशावेळी आळशीच्या बिया फायदेशीर असतात.
Jun 7, 2024, 05:04 PM ISTयुरिक अॅसिड वाढल्याने सांधेदुखीने हैराण आहात, रोज रिकाम्या पोटी प्या 'या' बियांचे पाणी
Seeds Water For Uric Acid: युरिक अॅसिड वाढल्यानंतर काय करावं, असा प्रश्न अनेकांना पडतो. किचनमधीलच हा पदार्थ खूप फायदेशीर आहे.
May 20, 2024, 03:59 PM ISTत्वचेपासून मेमरीपर्यंत... Flax Seeds खाण्याचे फायदे माहितीयेत?
फ्लेक्सस सीड्स आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचे असतात. त्याच्या नियमित सेवनानं आपल्याला आरोग्याला अनेक फायदे होतात. चला तर आज त्याविषयीच जाणून घेऊया...
Mar 25, 2024, 08:03 PM ISTवजन कमी करण्यासाठी उपयुक्त जवसाच्या बिया 7 लोकांसाठी धोकादायक
Flax Seeds Side Effects : वजन कमी करण्यासाठी जवसाच्या बियांचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्यासाठी अनेक जण जवसात्या बियांचं सेवन करतात. पण 7 लोकांसाठी या जवसाच्या बिया धोकादायक आहे.
Oct 25, 2023, 07:44 PM ISTवाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचंय? 'या' Seeds जेवण्यात वापरा, मेणासारखी वितळेल चरबी
Flax Seed Benefits: प्रत्येकाला वाटतं आपण सुंदर आणि बारीक दिसावं. पण अनेक प्रयत्न करुनही आपलं वजन काही केला कमी होतं नाही. एका Seeds ने तुम्ही मेणासारखी चरबी वितळू शकतो.
May 9, 2023, 09:31 AM IST