flight

जेट एअरवेज विमानाचं एमर्जन्सी लॅन्डींग, प्रवाशांच्या कान-नाकातून रक्त

सिल्वासापर्यंत गेलेलं विमान या प्रकारामुळे पुन्हा मुंबईकडे वळवण्यात आलं

Sep 20, 2018, 10:13 AM IST

सिंधुदुर्गात ईमान इला रे...! 'चिपी'वर उतरलं पहिलं विमान

जिल्ह्यात राजकीय आरोप प्रत्यारोपांचे आणि श्रेयवादाचं धुमशानही रंगलंय

Sep 12, 2018, 08:44 AM IST

विमानाने प्रवास करण्याची सुवर्ण संधी

प्रवाशांसाठी खास ऑफर 

Sep 2, 2018, 11:23 AM IST

मुलगी को-पायलट असलेल्या विमानातून 'एअरहोस्टेस' आई जेव्हा निवृत्त होते...

...या संदेशानं उपस्थित प्रवाशांसहीत फ्लाईट स्टाफचेही डोळे आनंदाश्रुंनी वाहू लागले

Aug 1, 2018, 12:08 PM IST

एअर इंडियाचं विमान 'ओव्हरबूक', तिकीट असूनही प्रवाशांना रोखलं

या घटनेची विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही पृष्टी केलीय. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी चूक झाल्याचं मान्य केलं

May 25, 2018, 11:18 PM IST

...म्हणून इंडिगोच्या कर्मचाऱ्यानेच उडवली विमानात बॉम्ब असल्याची अफवा

इंदिर गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोच्या दिल्ली-मुंबई विमानात बॉम्बच्या अफवेने एकच खळबळ उडाली आहे. अफवा पसरवणाऱ्या इंडिगोच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. 23 वर्षीय आरोपी कार्तिक महादेव भटने 2 मेला एका अनोळखी नंबरवरुन इंडिगो एयरलाईंसच्या कार्यालयात फोन करुन ही बॉम्बची माहिती दिली. कॉलमध्ये त्याने मुंबईसाठी उड़्डान भरणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर विमानात चेकिंग केली गेली पण असंच काहीच आढळलं नाही.

May 13, 2018, 07:46 PM IST

विमानातल्या वाय-फायसाठी लागणार एवढे पैसे

विमानातून प्रवास सुरू करताना आपला मोबाईल बंद करा असा संदेश वैमानिक देत असतो मात्र आता आपण मोबाईल फोन विमानात वापरू शकाल. 

May 2, 2018, 11:07 PM IST

आता विमानातही वापरता येणार मोबाईल

विमानातून प्रवास सुरू करताना आपला मोबाईल बंद करा असा संदेश वैमानिक देत असतो

May 1, 2018, 11:07 PM IST

कोल्हापूर । मुंबई ते कोल्हापूर विमान सेवा सुरु

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 17, 2018, 09:51 AM IST

जळगाव | जळगाव मुंबई विमानसेवा विस्कळीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 27, 2018, 08:37 AM IST

विमानात कपडे काढून पॉर्न पाहणारा विद्यार्थी अटकेत

विमानात गैरवर्तन झाल्याच्या घटना समोर येत असताना आता एक विचित्र घटना समोर आली आहे.

Mar 5, 2018, 08:36 PM IST

देशातील सर्वात मोठा ड्रोन रुस्तमची दुसरी चाचणी यशस्वी

समुद्रसपाटीपासून मध्यम उंचीवर उड्डाण करणा-या आणि उत्तम क्षमता असणा-या रुस्तम या मानवरहित ड्रोनची दुसऱी चाचणी यशस्वी झालीये.. डीआरडीओनं या ड्रोनची निर्मिती केलीये... 

Feb 26, 2018, 11:00 AM IST