flood

कोल्हापूरच्या पुरात अडकलेल्या माकडांची थरारक सुटका

कोल्हापूर जिल्ह्यात सलग पडलेल्या पावसामुळे पुरपरिस्थीती निर्माण झाली होती.

Jul 29, 2017, 02:22 PM IST

गुजरातमध्ये पावसाचं थैमान, तिघांचा मृत्यू

गुजरातमध्ये पावसानं थैमान घातलं असून अनेक जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Jul 24, 2017, 10:42 PM IST

पुरात अडकलीत दोन माकडं, पाच दिवस झाडावर अडकून

कोल्हापूर जिल्ह्यात पुराच्या पाण्यात पाच दिवसांपासून झाडावर अडकून पडलेल्या माकडांना अन्न पुरवण्यात आले आहे. त्यामुळे या माकडांचा जीव वाचलाय.

Jul 21, 2017, 11:05 PM IST

पूरपरिस्थितीमुळे कोल्हापूर - रत्नागिरी वाहतूक बंद

जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून जांभळी आणि कासारी नदीला देखील पूर आलाय. इतकंच नव्हे तर या पुराचं पाणी बाजारभोगाव इथल्या  बाजारपेठेत शिरले आहे. दरम्यान, कोल्हापूर - रत्नागिरी मार्ग पूर्णत: वहातुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. शिवाजी पुलावरील वहातूक प्रशासनान थांबवली आहे.

Jul 21, 2017, 10:32 PM IST

निम्मा देश पाण्याखाली, बळींची संख्या ७३ वर

सध्या निम्मा देश पाण्याखाली गेलेला दिसतोय. देशाच्या बहुतांशी भागात वरुणराजानं जोरदार कमबॅक केलं असून ईशान्य भारतात पूराचा हाहाकार पाहायला मिळतोय. 

Jul 20, 2017, 10:03 AM IST

विदर्भाला मुसळधार पावसाने झोडपले

मुंबई आणि कोकणात जोरदार पाऊस सुरू असतानाच, विदर्भालाही मुसळधार पावसानं झाडपून काढलंय.  सोमवारी मध्यरात्री यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्या सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आलीय. चार तासात 135 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आलाय.

Jul 18, 2017, 05:50 PM IST

पुरात बळी पडलेल्यांचा आकडा ८० वर

नागालँडमध्येही अतिवृष्टीमुळे पूरस्थिती आहे. दिमापूर जिल्ह्यात झुबझा नदीला पूर आलाय. यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. 

Jul 14, 2017, 03:55 PM IST

ईशान्य भारतात जलप्रलय, ८० जणांचा मृत्यू

ईशान्य भारतात आलेल्या पुरात बळी पडलेल्यांचा आकडा ८० वर गेलाय.

Jul 13, 2017, 08:05 PM IST