आकाशातून टिपलेली कोल्हा'पूर' परिस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2016, 05:14 PM ISTकोल्हापूरात पूरस्थिती गंभीर, १०० गावांचा संपर्क तुटला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2016, 08:48 PM ISTशिराळ्यात पूर, जतमध्ये दुबार पेरणीचं संकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2016, 07:00 PM ISTकोल्हापूरात पूरस्थिती गंभीर, १०० गावांचा संपर्क तुटला
शहरासह जिल्हा जलमय झाला आहे. शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटलाय. पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुण्यातून एनडीआरएफचे ४० जवान आणि सहा बोटी कार्यरत आहे. कोल्हापुरात 2005 नंतर प्रथमच एव्हढ्या मोठ्या प्रमाणात पुरस्थिती ओढवली आहे.
Jul 13, 2016, 06:37 PM ISTकोल्हापूर : पंचगंगेच्या पात्राबाहेर पाणी
Jul 12, 2016, 09:04 PM ISTनांदेड जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2016, 09:04 PM ISTपुरामध्ये वाहून जाणाऱ्याची दोरी सुटली आणि...
राजस्थानमध्ये पावसाचा कहर कायम आहे. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आलाय. आणि या नदीमध्ये एक तरुण वाहून गेला.
Jul 12, 2016, 07:51 PM ISTनंदूरबारमध्ये पुराच्या पाण्यात चार जणांनी गमावला जीव
नंदूरबारमधल्या पाचोराबारी गावात पावसामुळे सहा जण वाहून गेलेत. त्यापैंकी चार जणांचे मृतदेह सापडलेत
Jul 12, 2016, 08:32 AM ISTपुरात गाडी झाडाला अडकल्याने तिघांचे वाचले प्राण
'देव तारी, त्याला कोण मारी' अशी म्हण आहे.... याचाच प्रत्यय आलाय अकोल्यातील डॉ. सुरेश मुंदडा यांच्यासह त्यांची पत्नी आणि गाडीचालकाला....
Jul 11, 2016, 05:44 PM ISTपुरात गाडी झाडाला अडकल्याने तिघांचे वाचले प्राण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2016, 05:23 PM ISTनाशिकच्या गोदावरी नदीला पूर
एकाच दिवसातल्या विक्रामी पावसाने नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. दारणा धरणामधून 3000 क्युसेक्स,पालखेड डाव्या कालव्यातून 600 क्युसेक्स आणि कादवामधून 5000 क्युसेक्स विसर्ग करण्यात येतोय.
Jul 11, 2016, 11:52 AM ISTनाशिकच्या गोदावरी परिसरात पूरस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2016, 10:42 PM ISTमुसळधार पावसामुळे मध्य प्रदेशच्या रेवामध्ये पूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2016, 09:57 PM ISTउत्तराखंड, हिमाचलसह विविध भागांत पाऊस
उत्तर भारतात काही भागात पावसाने थैमान घातले आहे. यात उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसहित इतर राज्यांमध्ये ढगफुटीसह जोरदार पाऊस झालाय. उत्तराखंडमध्ये ढगफुटीने आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला. यापैकी २५ जणांचा मृत्यू पितोडगड येथे झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
Jul 3, 2016, 09:26 PM ISTजळगावमध्ये दमदार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2016, 08:51 PM IST