आजारी वडिलांना पाहायला निघाले आणि...
महाडजवळील हरिहरेश्वर आणि केंबुर्ली येथे प्रत्येकी एका महिलेचा मृतदेह सापडला असून त्यांची ओळख पटली आहे. या दोघीही एकमेकांच्या नातेवाईक आहेत.
Aug 4, 2016, 04:54 PM ISTमुसळधार पावसानंतर नाशिकच्या गोदापार्कचं मोठं नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 02:36 PM ISTऔरंगाबादच्या पुरात अडकलेल्यांना सोडवण्यासाठी एनडीआरएफची मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 01:33 PM ISTमहाड दुर्घटनेवर राज ठाकरेंची जहाल प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 01:31 PM ISTअसा शोध घेतला जातोय पाण्यात हरवलेल्या वाहनांचा
महाडच्या सावित्री नदीवरून कोसळलेल्या पुलांचा शोध चुंबकाने घेतला जात आहे. एनडीआरएफचे जवान यासाठी क्रेनचा वापर करीत आहेत, क्रेनला ३०० किलोचा चुंबक लावून त्याला पाण्यात फिरवला जात आहे. तसेच अँकर टाकूनही पाण्यात वाहनात तो अडकतोय का तसा प्रयत्न केला जात आहे.
Aug 3, 2016, 11:59 PM ISTमहाड दुर्घटना : एसटीच्या शोधासाठी ३०० किलोचं चुंबक
महाडजवळ सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर झालेल्या अपघातात दोन एसटी बस बेपत्ता झाल्या. या अपघातात अनेक जण बेपत्ता आहे. घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
Aug 3, 2016, 05:40 PM ISTपुराचा विळखा : सायखेड्यातून १२०० तर चांदोरीतून १००० जणांना हलवलं
सायखेड्यातून १२०० तर चांदोरीतून १००० जणांना हलवलं
Aug 3, 2016, 03:07 PM IST'वारंवार वाळू उपसामुळे पूलाचा पाया खचला'
पोलादपूर येथील रहिवासी आणि स्थापत्य अभियंता सुयोग शेठ यांनी पूल वाहून जाण्यास सावित्री नदीवर बेसुमार वाळू उपसा कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.
Aug 3, 2016, 02:20 PM ISTनाशिकमध्ये पूरस्थिती काय, पुण्याहून एनडीआरएफची तुकडी नाशिककडे रवाना
नाशिकमधली पूरस्थिती जैसे थेच आहे. आजही मंदिरं आणि गोदाकाठचा परिसर पाण्याखाली आहे.
Aug 3, 2016, 09:10 AM ISTमहाडच्या पुरात पुलासोबत दोन एसटी बस वाहून गेल्याची भीती, २२ बेपत्ता
महाड एमआयडीसीजवळ पूल वाहून गेल्यानं दोन एसटी बसेस वाहून गेल्याची भीती व्यक्त होतेय.
Aug 3, 2016, 08:18 AM ISTनाशिकमध्ये जोरदार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2016, 06:08 PM ISTकोल्हापुरातली पूर रेषेतील बांधकामं खचायला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2016, 08:57 PM ISTपुरानंतरचं कोल्हापूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2016, 08:57 PM ISTपंचगंगेच्या महापुरात जाऊन सुरु केला वीजपुरवठा
महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी जिवाची जोखीम नवी नाही. आज त्यांनी चक्क पंचगंगा नदीच्या महापुरात जाऊन वडणगे व निगवे गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याची जोखीम पत्करली. महाप्रलय समोर असताना वीज कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरु करण्यात यश मिळवले. त्यासाठी त्यांना अशोक रोकडे यांच्या ‘व्हाईट आर्मी’ची मोलाची मदत मिळाली.
Jul 15, 2016, 01:02 PM ISTआकाशातून टिपलेली कोल्हा'पूर' परिस्थिती
कोल्हापूर जिल्ह्यामधली पूर परिस्थिती जैसे थेच आहे. कोल्हापुरातल्या अनेक नद्यांना पूर आला आहे.
Jul 14, 2016, 05:24 PM IST