जम्मू-काश्मीरमधील मृतांची संख्या 160 वर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2014, 08:42 AM ISTराजनाथ सिंग यांनी केला पूरग्रस्त भागाचा दौरा
राजनाथ सिंग यांनी केला पूरग्रस्त भागाचा दौरा
Sep 6, 2014, 05:50 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये पूर परिस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2014, 02:16 PM ISTकाश्मीरमधील पुरात १०० जणांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2014, 11:12 AM ISTदरभंगा जिल्ह्यात पावसामुळे नदीचं रौद्ररुप
दरभंगा जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसानं नदीनं रौद्ररुप घेतलंय. या पुरामध्ये अडकलेल्या एका युवकाची दृश्य आपण पाहू शकताय. हा युवक सुरुवातीला पाण्यात वाहून गेला. मात्र नंतर त्याचवेळी त्यानं प्रसांगवधान राखत झाडाला पकडलं.
Aug 17, 2014, 02:24 PM ISTउत्तराखंडमध्ये ढगफुटी, गुजरात, आसाममध्ये पूर
उत्तर उत्तराखंडमधील तेहरी जिल्ह्यात आज सकाळी ढगफुटी झाले. या ढगफुटीमुळे चार जणांचा बळी गेलाय. तर गुजरात आणि आसाममध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत.
Jul 31, 2014, 10:34 AM ISTपालघर आणि वसईत मुसळधार पाऊस
Jul 29, 2014, 05:16 PM ISTपूर असताना पुलावरुन बाईक नेण्याचं धाडसं जीवावर
जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातल्या पानाखासच्या नाल्याला पूर आला असताना पुलावरुन बाईक नेण्याचं धाडसं युवकांच्या अंगाशी आलं. यामध्ये दोन युवक वाहून गेले. त्यापैकी एका युवकानं झाडाला पकडल्यानं तो बचावला. पण दुसरा अजूनही बेपत्ता आहे.
Jul 25, 2014, 07:05 PM ISTस्टंट बेतला जीवावर...पुरातून बाईक नेली थेट नदीत
Jul 22, 2014, 07:59 PM ISTवर्षभरापूर्वी मिळू शकते पुराची पूर्वकल्पना
पूर, होणारं नुकसान हे सर्व टाळण्यासाठी आगामी काळात आता येणाऱ्या पुराची तब्बल ११ महिने आधी पूर्वसूचना देऊ शकेल, अशी पद्धत अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे.
Jul 9, 2014, 12:41 PM ISTआलमट्टी धरणाची उंची वाढवणार, राज्याला महापूराचा धोका?
कृष्णा नदीच्या पाणी वाटपाच्या दुसऱ्या लवादानं आलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास मान्यता दिलीय. याच लवादनं २०१०ला आलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटरवरून ती ५२४ मीटरपर्यंत वाढविण्यास कर्नाटकाला परवानगी दिली होती. तो निर्णय लवादनं पुन्हा उचलून धरलाय.
Dec 1, 2013, 09:39 PM ISTविदर्भात ओला दुष्काळ जाहीर होणार?
विदर्भातल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज विधानसभेत ओल्या दुष्काळाची घोषणा करणार का? याकडे विदर्भावासियांचं लक्ष लागलंय.
Jul 29, 2013, 09:25 AM ISTमंत्र्यांचा ‘पूरग्रस्त’ विदर्भ दौरा!
विदर्भात पावसानं धुमाकूळ घातलाय. पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भ दौरा केला.
Jul 28, 2013, 11:54 AM IST