‘वाचवता येत नसेल तर बॉम्ब टाका’
उत्तराखंड राज्यात झालेली ढगफुटी आणि त्यानंत गंगा आणि यमुना कोपल्याने हजारो लोकांचा जीव गेला. तर हजारो लोक वाचले असले तरी ते मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना मदत मिळत नाही. तसेच अन्न-पाण्यावाचून दिवस काढावे लागत असल्याने आम्हाला वाचवता येत नसेल तर बॉम्ब टाका आणि उडवून द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया भाविकांने व्यक्त केलेय.
Jun 21, 2013, 06:14 PM ISTउत्तराखंडमधून वाचविलेल्यांची यादी
उत्तरकाशी आणि केदारनाथ येथे गंगेच्या प्रकोपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या भागात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले होते. या अडकलेल्या महाराष्ट्राच्या पर्यटकातून काही जणांना वाचविण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले आहे.
Jun 20, 2013, 09:31 PM ISTमृत पतीजवळ बसावे लागले दोन दिवस
गाळात अडकलेल्या पतीच्या मृतदेहाजवळ तब्बल दोन दिवस बसून राहण्याची वेळ उत्तरप्रदेशातील रहिवासी सविता नागपाल यांच्यावर आली.
Jun 20, 2013, 05:46 PM ISTही कारणेः का होते ढगफुटी, का येतो महापूर
ढगफुटी ही पावसाचे एक भयानक रूप आहे. या खतरनाक स्थितीत
Jun 20, 2013, 04:24 PM ISTराजधानी दिल्लीत पुराचा धोका
उत्तराखंडमध्ये पुरानं थैमान घातलं असतानाच राजधानी दिल्लीलाही पुराचा धोका निर्माण झालाय. यमुना नदीचा प्रवाह पूरपातळीपेक्षा २ मीटर जास्त आहे.
Jun 19, 2013, 08:51 PM IST१० हजार जण सुरक्षित स्थळी - पंतप्रधान
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी मदतकार्यात जोरात सुरू असल्याची माहिती पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलीय. आतापर्यंत १० हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय.
Jun 19, 2013, 07:07 PM ISTउत्तराखंडमध्ये ठाण्यातील महिलेचा मृत्यू
उत्तराखंड राज्यात पुराचा महाप्रलय पाहायला मिळालाय. हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. तर १३८च्या वर बळींचा आकडा पोहोचलाय. अनेक गावे उद्धवस्थ झाली आहेत. महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील एका महिलेचा उत्तराखंडमध्ये मृत्यू झाला आहे.
Jun 19, 2013, 05:29 PM ISTउत्तराखंड : राज्यातील नऊ महिलांचा मृत्यू?
राज्यातील भाविकांना सुखरुप आणण्यासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी पू्र्ण प्रयत्न करण्याचं सरकारचं आश्वासन दिलंय. दरम्यान, या जलप्रलयात राज्यातील नऊ महिलांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Jun 19, 2013, 02:37 PM ISTउत्तरकाशीत पुराचे ७३ बळी, ७३,००० बेघर
उत्तर भारतातील उत्तराखंड राज्यात पावसाने हाहाकार माजवलाय. कोसळत असलेल्या पावसाने नद्यांना पूर आल्याने आतापर्यंत ७३ जणांचे बळी गेलेत. तर ७३,००० पेक्षा जास्त लोक बेघर झालेत.
Jun 18, 2013, 04:32 PM ISTपावसामुळे खोपोलीमध्ये पूरसदृश परिस्थिती
रायगड जिल्ह्यात खोपोली शहराला मुसळधार पावसाने झोडपल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं. सर्वच सखल भागात पाणी साचलंय. मुसळधार पावसामुळे एक घर पडलं तर जनजीवन विस्कळीत झालंय.
Jun 16, 2013, 11:10 PM ISTपूरग्रस्तांची सरकार दरबारी थट्टा
पूरग्रस्तांची सरकारनं थट्टा केल्याचं प्रकार वर्धा जिल्ह्यातल्या आर्वीमध्ये घडलाय. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं इथं पूरग्रस्तांना दिलेले धनादेश परत घेण्याची नामुष्की ओढवलीय.
Sep 9, 2012, 08:14 PM ISTजयपूर जलमय... चार जणांचा मृत्यू
गुलाबी नगरी म्हणून ओळखली जाणारी राजस्थान राजधानी जयपूर सध्या पाण्यात बुडालीय. जयपूरमध्ये पावसानं एकच हाहाकार उडवून दिलाय. यामध्ये चार लोकांचा मृत्यू झालाय.
Aug 22, 2012, 12:14 PM ISTउत्तरकाशीमध्ये ढगफुटी, २६ जणांचा मृत्यू
बातमी निसर्गाच्या कहराची.... उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये ढगफुटी झालीय. या दुर्घटनेत आतापर्यंत सव्वीस जणांचा मृत्यू झालाय. त्यामध्ये तीन पोलिसांचाही समावेश आहे. तर अजून शंभर जण बेपत्ता आहेत.
Aug 4, 2012, 04:56 PM IST