मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला देणार भेट
Mahad Taliye Landslide : रायगडमधील तळीयेच्या दुर्घटनेने सगळा महाराष्ट्र हळहळला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झाले.
Jul 24, 2021, 11:13 AM ISTVIDEO । सांगलीला पुराचा वेढा, पाणीपातळी 48 फुटांवर
SANGLI KRUSHNA RIVER FLOODED,WATER IN CITY
Jul 24, 2021, 09:45 AM ISTVIDEO । कोल्हापुरात मुसळधार पावसाने 2009चा रेकॉर्ड, पाणीपातळीत वाढ
KOLHAPUR RAIN RECORD BREAK OF 2009,PANCHAGANGA RIVER LEVEL 56 FEET
Jul 24, 2021, 09:40 AM ISTVIDEO । चिपळूण महापुरानंतर आता रोगराईची भीती
CHIPLUN AFTER RAIN DISASTER NOW FEAR OF DISEASES IN THE CITY
Jul 24, 2021, 09:35 AM ISTVIDEO । चिपळूण पुराची भयंकर स्थिती, आकाशातून घेतलेले दृश्य
RATNAGIRI RAIN CHIPLUN FLOOD ARIAL VIEW
Jul 24, 2021, 09:15 AM ISTVIDEO । रायगड जिल्ह्यात मृत्यूचं तांडव, तळीयेतील आकडा वाढला
RAIGAD TALIYE LANDSLIDE DEATH TOLL IS EXPECTED TO RISE TO 70
Jul 24, 2021, 09:10 AM ISTVIDEO । खेड तालुक्यात दरड कोसळण्याची मोठी दुर्घटना, पोसर गावात 17 जण गाडले
RATNAGIRI 17 DEAD AT LANDSLIDE AT POSARE VILLEGE
Jul 24, 2021, 09:05 AM ISTराज्यात पावसाचे 136 बळी; 6 जिल्ह्यांत रेड अलर्ट, पाहा कुठे किती नुकसान झाले
Maharashtra Rain : गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाचा कहर दिसून आला आहे. महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यात पावसामुळे होणारी परिस्थिती आणि दरडी कोसळल्यामुळे (Landslide) सुमारे 129 जणांचा मृत्यू झाला.
Jul 24, 2021, 08:38 AM ISTसाखरपा-खडीकोळवण येथे दरड कोसळली, डोंगराला भेगा पडल्याने ग्रामस्थांत भीती
रत्नागिरी जिल्ह्यात महाड-तळीये आणि पुण्यातील माळीण येथील घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका निर्माण झाला आहे. खडीकोळवण येथे डोंगर खचल्याने मातीचा ढिगारा कोसळला ( (Landslide at Khadikolvan) असून काही घरांना धोका पोहोचला आहे.
Jul 24, 2021, 07:40 AM ISTVIDEO । चिपळुणात पुरातून लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात, एनडीआरचे युद्धपातळीवर प्रयत्न
Chiplun NDRF Rescue Operation Begins With Full Strength
Jul 23, 2021, 03:00 PM ISTVIDEO । चिपळूणचा महापूर, दानिश मोहल्ला पाण्यााखाली
Chiplun Danish Mohala Flood Situation
Jul 23, 2021, 02:45 PM ISTVIDEO : अरे रे... अडकलेल्या बाहेर काढताना अर्ध्यातून पुन्हा पुरात, मन सुन्न करणारा प्रसंग
Chiplun flood : आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला आणि त्यात कोयना धरणातून पाण्याचा विर्सग केल्याने चिपळुण शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला. (Heavy rains in Chiplun) चारही बाजूने पाण्याने शहर बुडाले आणि नागरिक अडकलेत.
Jul 23, 2021, 11:40 AM ISTChiplun flood : गावकऱ्यांनी धाडस दाखवत केली 15 जणांची सुटका, खेर्डीत 20 जणांना वाचविले
Chiplun flood : चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार दिसून आला आहे. (Heavy rains in Chiplun) हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत.
Jul 23, 2021, 10:13 AM ISTआता सिंधुदुर्गात ढगफुटी, तेरेखोल नदीला पूर तर तिलारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
Maharashtra Rains : कोकणात धो धो पाऊस कोसळत आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. (Heavy rains in Sindhudurg, Maharashtra )
Jul 23, 2021, 08:59 AM ISTमहाडकरांना मोठा दिलासा; मदतीसाठी हेलीकॉप्टर दाखल, पाणीपातळी कमी होण्यास सुरूवात
Mahad flood : अतिवृष्टीमुळे महाड शहर आणि जवळच्या गावांमध्ये पूरस्थिती आहे. (Heavy rains in Mahad, Maharashtra ) पुराचे पाणी आणि अनेक ठिकाणी कोसळलेल्या दरडीमुळे लोक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत.
Jul 23, 2021, 07:57 AM IST