floods

केरळ पुरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून २० कोटी रुपयांची आर्थिक मदत

 महाराष्ट्र सरकारनेही केरळला तातडीची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Aug 18, 2018, 05:36 PM IST

केरळात जलप्रलय : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर, २.८ लाख लिटर पाणी रवाना

केरळमध्ये पावसाच्या बळींच्या संख्येत वाढ होत आहे.  आतापर्यंत ३२४ जणांचे बळी गेलेत. दरम्यान, केरळ राज्यात जलप्रलयामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालाय.  

Aug 17, 2018, 08:28 PM IST

यंदाच्या मान्सूनमध्ये देशभरात ७७४ जणांचा मृत्यू

 राष्ट्रीय आपत्कालीन केंद्र म्हणजेच एनईआरसीने जाहिर केलेल्या अहवालातून ही आकडेवारी समोर आलीय.

Aug 13, 2018, 08:32 AM IST

केरळात निम्म्या भागात पूरस्थिती, २९ लोकांचा मृत्यू, ५४ हजार पेक्षा जास्त बेघर

केरळच्या निम्म्याहून अधिक भागांत मुसळधार पावसामुळे हाहाकार उडालाय. 

Aug 10, 2018, 10:14 PM IST

केरळात पावसाचे २४ बळी तर १० जण बेपत्ता, काही ठिकाणी पूर परिस्थिती

केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर जोरदार पाऊस कोसळत आहे. मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने आतापर्यंत २४ जणांचा बळा घेतला असून १० जण बेपत्ता आहेत. 

Jun 14, 2018, 10:07 PM IST

देशात मुसळधार पावसामुळे ९३७ जणांचा मृत्यू

मुसळधार पावसामुळे झालेली मुंबईकरांची दैना उभ्या महाराष्ट्राने दोन दिवसांपूर्वीच पाहिली. पण, केवळ मुंबईच नव्हे तर, संपूर्ण देशात मुसळधार पावसाने थैमान घातल्याचे चित्र आहे. अतिवृष्टीमुळे देशात तब्बल ९३७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, आसाम आदी राज्यांमध्ये पाऊस तांडव करत आहे.

Aug 31, 2017, 04:45 PM IST

पाण्याच्या प्रवाहात दोन बहिणी वाहून गेल्या...

 महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले असून त्यात अनेक प्रकारे नुकसान होत आहे. परभणी जिल्हात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले होते.

Aug 21, 2017, 09:36 AM IST

आसाम, बिहारमध्ये पुराचे मोठे नुकसान, ११० जणांचा मृत्यू तर २२ लाख बेघर

आसाम आणि बिहारच्या काही भागांत पूरस्थितीचा मोठा परिणाम झाला आहे.  राज्यातील विविध राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर पुराची स्थिती आहे. ११० जणांचा मृत्यू झालाय. तर २२ लाख लोक बेघर झालेत.

Aug 14, 2017, 01:43 PM IST

गुजरात-राजस्थानला पुराचा वेढा, पंतप्रधानांकडून पाहणी

 गुजरात आणि राजस्थानच्या काही भागाला पुराचा वेढा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाची करणार हवाई पाहाणी केली. तर बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. गुजरातमध्ये ७ हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेय.

Jul 25, 2017, 11:31 PM IST

कोल्हापुरात पावसाची उसंत, पूरस्थिती जैसे थे

पावसाने उसंत घेतली असली तरी पूरस्थिती जैसे थे आहे. पंचगंगा नदी अजूनही इशारा पातळीवरुन वाहत असून जिल्ह्यातील अनेक मार्ग सलग चौथ्या दिवशाही बंद आहेत. त्यामुळे पाण्यातून वाट काढत लोकांना जावं लागते. 

Jul 22, 2017, 06:49 PM IST

चिपळुणात वाशिष्ठी नदीला पूर, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

रत्नागिरीला पावसाने झोडपून काढलंय. चिपळूणमध्ये पावसाने कहर केलाय. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर आलाय. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद केलीय. 

Jul 20, 2017, 03:50 PM IST

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोदावरीला पूर

नाशकात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. गुरुवारी रात्रीपासून संततधार पाऊस कोसळत आहे.

Jul 14, 2017, 10:59 AM IST

अतिवृष्टीच्या नुकसानीला पंचनाम्याशिवाय मदत-सीएम

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. बीड जिल्ह्यात आधी दुष्काळ आणि त्यानंतर अतिवृष्टी यामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.

Oct 4, 2016, 06:59 PM IST

आसाममध्ये २६ जिल्ह्यात पुराचे थैमान, २६ जणांचा बळी

पावसाचा देशभरात कहर पहायाला मिळतोय. आसामध्ये पूरानं कहर माजलाय.  जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. पुरामध्ये आतापर्यंत २६हून अधिक जणांचा बळी गेल्याची माहिती मिळत आहे. तर ३६ लाख लोक बेघर झाले आहेत. दरम्यान, केंद्राकडून सहाशे कोटींचा मदत निधी जाहीर केलाय.

Jul 30, 2016, 10:51 PM IST