floods

न्यूयॉर्कला Ida चा तडाखा : आपत्कालीन स्थितीची घोषणा; 44 जणांचा मृत्यू, विमान सेवा बंद

 New York Storm Ida : अमेरिकेत (America) इडा चक्रीवादळाने (Storm Ida) जोरदार तडाखा दिला आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्कला (New York Flood) बसला आहे 

Sep 3, 2021, 11:29 AM IST

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात ढगफुटीमुळे आलेल्या पुरात सातशे ते आठशे जनावरे वाहून गेली

तितूर आणि डोंगरी नद्यांना मोठा पूर आला असून यामुळे चाळीसगाव शहराच्या काही भागांमध्ये पुराचे पाणी शिरले

Aug 31, 2021, 12:38 PM IST

मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस, नद्यांना पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला

Heavy rains in Maharashtra : मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तर उत्तर महाराष्ट्रात अहमदनगरमध्येही ( Ahmednagar) चांगला पाऊस आहे.  

Aug 31, 2021, 08:55 AM IST

राजस्थानमध्ये थैमान! महापूरामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर; लष्कराला केलं पाचाराण

 राजस्थानमध्ये हडौती अंचलमध्ये महापूरामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. राज्य सरकारने परिस्थितीशी सामना करण्यासाठी लष्कराची मदत मागितली आहे.

Aug 7, 2021, 09:06 AM IST

मोदी सरकार गृह विमा योजना लॉंच करण्याच्या तयारीत; 3 लाखापर्यंत मिळू शकते विमा संरक्षण

नैसर्गिक आपत्तीमुळे घरांच्या होणाऱ्या नुकसानीला विमा सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकार योजना आणण्याच्या तयारीत आहे.

Jul 29, 2021, 08:06 AM IST

Kolhapur lndslide Video : कोल्हापुरात दुसरं माळीण होताहोता वाचलं

धक्कादायक व्हिडीओ समोर 

 

Jul 28, 2021, 05:44 PM IST

कोल्हापुरात पूरपरिस्थिती गंभीर, लष्कराला केले पाचारण

 Kolhapur flood : धो धो पडणाऱ्या पावसामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. (Maharashtra Rain) आधी कोकणात रत्नागिरी, रायगड येथे पुराने वेढा घातला होता. आता कोल्हापूर, सातारा, सांगली येथी पूरस्थिती गंभीर होत चालली आहे.  

Jul 24, 2021, 02:16 PM IST

मुंबई - गोवा महामार्ग बंद; चिपळूणचा वाशिष्ठी पूल खचल्यामुळे मोठा धोका, वाहनांच्या रांगा

Chiplun flood : चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचे तांडव पाहायला मिळाले.  तसेच या पावसाचा फटका मुंबई - गोवा महामार्गालाही बसला आहे.  

Jul 24, 2021, 01:33 PM IST

महाड तळीये दुर्घटना : आतापर्यंत 49 मृतदेह बाहेर काढले, आणखी माणसे ढिगाऱ्याखाली?

Mahad, Raigad landslide : मागील दोन दिवस कोकणात आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला. (Maharashtra Rain) पूरपरिस्थिती नियंत्रणात आली आहे. पाणी ओसरले आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात दरडीखालून आतापर्यंत 49 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.  

Jul 24, 2021, 11:47 AM IST