मृत्यूचा धोका कमी करायचा असेल तर मसालेदार पदार्थांचा घ्या आस्वाद
तुम्ही जर मसालेदार पदार्थांचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. मसालेदार जेवण अनेक आजारांपासून दूर ठेवून मृत्यूला मागे टाकण्यात मदत करतं, असं नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून समोर आलंय.
Aug 7, 2015, 01:03 PM ISTपोषण आहाराची ऐसीतैसी, आहाराअभावी लहानग्यांची परवड
पोषण आहाराची ऐसीतैसी, आहाराअभावी लहानग्यांची परवड
Aug 1, 2015, 01:33 PM ISTफिट राहण्यासाठी या गोष्टी टाळा
सकाळचा नाश्ता हा दिवसभर माणसाला ताजेतवाने ठेवायला मदत करतो. तसेच दिवसभरातील ताकद टिकवून ठेवण्याचे कामही सकाळचा हा नाश्ता करतो. त्यामुळे शरिराला ताकद देणारा असाचं नाश्ता करणे गरजेचे आहे.
Jul 27, 2015, 03:06 PM ISTआता पॅन्ट्री नसणाऱ्या ट्रेनमध्येही मिळणार जेवण
रेल्वेतील पॅन्ट्रीशिवाय असलेल्या रेल्वेत ई- कॅटरिंगची सेवा चालू करणार असल्याचं भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅंड टुरिस्ट कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) नं बुधवारी सांगितलं.
Jul 23, 2015, 01:00 PM ISTखासदारांच्या खाण्यासाठी जनतेच्या पैशातून १४ करोडोंची सबसिडी!
संसद भवन कॅन्टीनमध्ये खाण्या-पिण्यासाठी एका वर्षात तब्बल १४ करोड रुपयांपेक्षाही जास्त सबसिडी दिली गेलीय. संसद भवन परिसरात जवळपास अर्धा डझन कॅन्टीनचं संचलन उत्तर रेल्वे द्वारे केलं जातं. सबसिडीची रक्कम लोकसभा सचिवालयाकडून दिली जाते. ही माहिती माहितीच्या अधिकाराखाली उपलब्ध झालीय.
Jun 23, 2015, 05:05 PM ISTरस्त्यावरील खाद्यपदार्थांमध्ये आढळला ई-कोलाय विषाणू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2015, 09:54 AM ISTखाद्यपदार्थांत फसवणूक केल्यास जन्मठेप : पासवान
मॅगीवरुन वादळ उठल्याने केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. जीवनावश्यक वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या ग्राहकांची फसवणूक झालेल्या प्रकरणांमध्ये दोषींना जन्मठेपेची शिक्षा करण्याची तरतूद असणारा एक नवीन कायदा करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे, असे केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले.
Jun 3, 2015, 05:16 PM ISTसावधान! जेवण सोडल्यानं वाढतं वजन
वजन कमी करण्यासाठी आपण जर डाएटिंगच्या नावाखाली खाणं-पिणं सोडत असाल, तर एकदा ही बातमी नक्की वाचा... कारण संशोधकांच्या मते जेवण सोडल्यानं पोटाचं वजन अधिक वाढतं.
May 21, 2015, 12:52 PM ISTमुंबई : टीबी रुग्णांना मिळणार तीन वेळचे जेवण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2015, 11:00 AM ISTचायनिज खाताय ..आधी हे वाचा....
सध्या चायनिज पदार्थाची सर्वानाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की बरेच जण चायनिज खाण्याचाच बेत करतात. पण चायनिज पदार्थाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे.
Nov 26, 2014, 10:13 PM ISTकल्याणमध्ये जेवणातून विषबाधा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2014, 12:21 PM ISTमतदान करा आणि तोंड गोड करा!
Oct 14, 2014, 07:31 PM ISTशिवसेनेचा तडका, महाराष्ट्र भवनात मारा रस्यावर भुर्र...sssका
महाराष्ट्र सदनात आता अस्सल मराठी जेवण मिळायला सुरूवात झाली आहे. कोल्हापुरी चिकन आणि रस्साही आता महाराष्ट्र भवनात मिळतोय, यामुळे आता खासदार आणि अभ्यागतांना भुर्रका मारता येणार.
Jul 29, 2014, 03:52 PM ISTखाण्याच्या सवयींवर तुमचं स्वास्थ्य अवलंबून...
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात लोक आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींकडे खूप दुर्लक्ष करताना आढळतात. भूक लागली तर जे मिळेल त्यानं आपली भूक भागवण्याचा प्रयत्न करतात.
Jul 29, 2014, 10:24 AM ISTमुख्याध्यापकाने केली अफरातफर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2014, 08:15 PM IST