foreigners think

कोण आहेत नरेंद्र मोदी? परदेशातील लोकांचे उत्तर ऐकून तुम्ही हैराण व्हाल, Vedio व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जगातील एक पॉवरफुल इंडियन लीडर म्हणून नावारुपाला येत आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर लगेच मोदींनी परदेश दौरा सुरु केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची आपले स्थान मजबुत करण्यासाठी मोदी हे करत असल्याचे बोलले जात आहे.

May 31, 2017, 04:12 PM IST