उंदीर, साप, चिमणी आणि आता बेडूक... प्राणी संग्रहालयात नाही तर विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या पोषण आहारात सापडतात हे प्राणी
अ अननसाचा... ब बदकाचा... शाळेत हे असंच शिकवलं जातं. मात्र पोषण आहाराचे कंत्राटदार आहेत की या मुलांना काही वेगळेच धडे देत आहेत. पोषण आहाराचे कंत्राटदार म्हणतायत ब बेडकाचा... च चिमणीचा... उ उंदराचा.... स सापाचा... पाठ्यपुस्तकांमधून हे धडे मिळत नाहीएत तर विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या पोषण आहारातून विद्यार्थ्यांना हे धडे मिळतायत.. कारण कधी पोषण आहारात मेलेला उंदीर मिळतो.. कधी याच पोषण आहारात साप मिळतो. तर कधी मेलेली चिमणी.
Jul 13, 2024, 11:47 PM ISTटॉयलेट कमोड मधुन येत होते चित्र विचित्र आवाज; झाकण उघडून पाहिले असता बसला मोठा धक्का
ऑस्ट्रेलियामध्ये एका व्यक्तीला घरात असलेल्या टॉयलेटमध्ये धक्कादायक दृष्य दिसले. याचा व्हिडिओ त्याने सोशल मिडियावर शेअर केला आहे.
Aug 26, 2023, 10:27 PM ISTआता उंदीर, बेडुक, झुरळं कापण्यावर बंदी?
बारावीतील विद्यार्थी उंदीर , बेडूक , झुरळ , गांडूळ या आणि अन्य प्राण्यांच्या डिसेक्शन प्रात्यक्षिकावर बंदी प्रकरणात भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस बजावलीय.
Oct 1, 2013, 06:41 PM IST