gajjan singh

तिच्या हातावरची लग्नाची मेहंदीही गेली नाही...आणि नवरा शहीद....

मन घट्ट करत हरप्रीत सिंह एकटक आपल्या जवान पतीच्या पार्थिवाकडे पाहात होत्या. त्यांच्या अश्रूंना बांध फुटला

Oct 13, 2021, 06:16 PM IST