Gallbladder stones: पित्ताशयाचे खडे कशामुळे होतात? जाणून घ्या यामागे काय असतात कारणं
Gallbladder stones: पित्ताशयामध्ये हे लहान आकाराचे, कडक खडे तयार होतात, ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. पण याबद्दल असंख्य गैरसमज समाजात पहायला मिळतात ज्यामुळे निदान व उपचारास विलंब होतो.
Jul 14, 2024, 12:42 PM ISTभारतात 'इतक्या' टक्के लोकांना पित्ताशयातील खड्यांचा त्रास, वेळीच उपचार करणं गरजेचं
Gallbladder stones Cases in India: पित्तनलिकेमध्ये खडा अडकल्याने तिच्या बाजूचे स्नायू जोरात आकुंचित होतात. हा दगड पित्ताशयातून पित्त सोडणाऱ्या वाहिनीला अडथळा आणतो तेव्हा ओटीपोटात तीव्र वेदना होऊ शकते.
Jun 20, 2024, 09:23 PM ISTभारती सिंहवर लवकरच केली जाणार शस्त्रक्रिया; कारण सांगत म्हणाली, 'माझ्या पित्ताशयात...'
आता भारतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून लवकरच तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
May 3, 2024, 06:24 PM IST