ganesh chaturthi 2022

Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीला या रंगाचा बाप्पा घरी आणा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Ganesh Murti Sthapana: या बुधवारी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. वास्तुशास्त्रात गणपतीची मूर्ती घराघरात बसवण्यासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

Aug 30, 2022, 07:35 AM IST

Ganesh Festival 2022: मुंबईतील 'या' गणेशोत्सव मंडळाने काढला 'इतक्या' कोटींचा विमा; भक्तांनाही मिळणार कव्हरेज

महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणरायाच्या आगमनाची आतुरता सर्वांनाच आहे. अशात मुंबईतील सर्वात श्रीमंत गणेशोत्सव मंडळ (richest ganeshutsav mandal) म्हणून ओळख असलेलं GSB सेवा (GSB Seva Mandal)  मंडळ सध्या चर्चेत आहे. 

Aug 29, 2022, 10:32 PM IST

Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीला उंदीर मामा दिसले तर...'हे' आहेत शुभ-अशुभ संकेत

...याचा अर्थ असा की तुमचं महत्त्वाचं काम बिघडणार आहे आणि तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते.

Aug 29, 2022, 05:22 PM IST

Hartalika 2022: Ganesh Chaturthi पूर्वी का केली जाते हरतालिका पूजा? जाणून घ्या महत्त्वं, व्रत, कथा एका क्लिकवर

हरतालिका या शब्दाची फोड 'हरित' म्हणजे 'हरण' करणे आणि 'आलिका' म्हणजे 'आलिच्या' मैत्रिणीच्या असा आहे. 

Aug 29, 2022, 02:40 PM IST

Ganeshotsav 2022 : करुन सवरुन भागला... तोंड लपवतच गणरायाला घरी नेण्यासाठी आला Shilpa shetty चा पती

पाहा Video, गणपती बाप्पाची मूर्ती नेण्यासाठी कसा आला राज कुंद्रा 

Aug 29, 2022, 02:27 PM IST

Ganesh Chaturthi 2022: घरच्या घरी करा गणपतीची प्रतिष्ठापना, मंत्रोच्चारासहित संपूर्ण पूजा एका क्लिकवर

तुम्हाला गुरूजी मिळत नाही आहे. अशात आता काय करायचं असा प्रश्न जर तुमच्यासमोर पडला असेल तर आज आम्ही तुम्हाला मंत्रोच्चारासहित संपूर्ण पूजा सांगणार आहोत.

Aug 28, 2022, 11:51 AM IST

Ganesh Chaturthi 2022: यंदा गणेश चतुर्थीला जुळून येतोय हा दुर्मिळ योग, जाणून घ्या पूजेचा योग्य मुहूर्त

यंदाच्या गणेशेत्सवात एक दुर्मिळ योग जुळून येतोय, हा योग बाप्पाच्या जन्माच्या वेळी तयार झालेल्या योगांसारखाच असल्याचं जाणकार सांगतात.

Aug 27, 2022, 11:19 PM IST

Gauri Avahan 2022:गणपतीपाठोपाठ गौरी कधी येणार माहेरी? मुहूर्त, पूजा आणि पूजा साहित्याबद्दल जाणून घ्या

गौरी ही साक्षात माता पार्वतीचं रुप मानलं जातं. त्यामुळे पार्वती माता घरी येणं म्हणजे ती माहेरीपणाला आली असं म्हटलं जातं. 

Aug 27, 2022, 04:06 PM IST

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मेसेजेस

आता कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला द्या अनोख्या पद्धतीत मेसेजेस, त्यासाठी ही बातमी वाचा

 

Aug 27, 2022, 03:30 PM IST

Ganesh Chaturthi 2022: पितळ, तांब्याची भांडी साफ करण्याचा येतोय का कंटाळा? मग पिंताबरीशिवाय काही मिनिटात चकाचक करा भांडी

देवाच्या पितळेच्या मूर्ती असो किंवा पूजेची भांडी ही हवामानामुळे काळपट पडतात. अशात झटपट ती साफ करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला काही ट्रीक सांगणार आहोत. 

Aug 27, 2022, 01:14 PM IST

DIY Ganesh Idol: या सोप्या टिप्स वापरा आणि घरीच बनवा गणरायाची सुबक, रेखीव इको फ्रेंडली मूर्ती

गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा झालेला नाही. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव सर्वांसाठी खास असणार आहे. 

Aug 25, 2022, 09:25 PM IST

गणेशमूर्ती घेताना या बाबी लक्षात ठेवा, जाणून घ्या काय सांगतं शास्त्र

गणेश चतुर्थीला बाप्पाला घरी आणण्यापूर्वी मूर्ती घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जाणून घ्या.

Aug 25, 2022, 06:05 PM IST

Ganesh Chaturthi 2022 : यावर्षी लाडक्या बाप्पाला घरी आणताय, मग 'या' गोष्टींची काळजी घ्या!

31 ऑगस्टला बाप्पाचे आगमन होणार आहे. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी देखील सुरु झाली आहे. गणेशोत्सवातघरोघरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना (ganapati bappa pratistapana) केली जात आहे. 

Aug 24, 2022, 10:21 AM IST

Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीला कर्क राशीसह या लोकांवर असेल विशेष कृपा, काय सांगतात ग्रह जाणून घ्या

गणेश चतुर्थीला शुक्र गोचर होणार आहे. शुक्र ग्रह कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे

Aug 23, 2022, 07:41 PM IST

Ganesh Chaturthi 2022: लाडक्या बाप्पाला दहा दिवस दाखवा 'या' वस्तूंचा भोग, इच्छित फलप्राप्तीला मिळणार गती

उत्सव काळात गणपतीला प्रिय वस्तूंचं भोग दिल्यास इच्छित फलप्राप्तीला गती मिळते. त्याचबरोबर गणपती बाप्पा संकट दूर करतात, अशी धार्मिक मान्यता आहे. 

Aug 23, 2022, 01:20 PM IST