ganesh immersion

निरोपाची वेळ जवळ आली! गणेश विसर्जनसाठी मुंबई, पुण्यात तगडा पोलिस बंदोबस्त

गणपती विसर्जन सोहळा सुरळीत पार पडण्यासाठी मुंबई पोलिसांसह मनपा कर्मचारी सज्ज.. सुरक्षेसाठी 20 हजार पोलिसांचा फौजफाटा... विसर्जन मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल... करण्यात आला आहे. 

Sep 16, 2024, 11:21 PM IST

Ganesh Visrjan 2024 : गणेश विसर्जनपूर्वी मुंबईतील धोकादायक पुलांची यादी जाहीर, जाणून घ्या नियमावली

Mumbai Ganesh Visrjan 2024 : वाजत गाजत ज्या बाप्पाचं आगमन करण्यात आलं. त्याला आता भावूक वातावरणात निरोप देण्याची वेळ आली आहे. मंगळवारी 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई पालिकेसह मुंबई पोलिसांनी कंबर कसलीय. मुंबईतील गणपती विसर्जन पाहण्यासाठी अख्खा देशातून लोक येतात. त्यामुळे मिरवणूक मार्गावर अनर्थ टाळण्यासाठी मुंबईतील धोकादायक पुलांची यादी जाहीर करण्यात आलीय. 

Sep 16, 2024, 01:13 PM IST

गणेश विसर्जनावेळी झारखंडच्या टोळीपासून सावधान! 16 लाखांचे तब्बल 52 मोबाईल जप्त

Theft in Ganesh Visarjan: पुण्यातील गणेशोत्सवात चोरीच्या अनेक घटना समोर आल्या. गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरणे अशी चोरांची रणनीती होती. यासाठी आरोपी 12 सप्टेंबर रोजी तीनपहाड रेल्वे स्थानकात एकत्र भेटले. येथे त्यांनी मिळून प्लानिंग केले.

Sep 27, 2023, 04:49 PM IST

गणेशोत्सवाला गालबोट; पालघरमध्ये गणपती विसर्जनादरम्यान तिघांचा बुडून मृत्यू

Palghar Crime : पालघरमध्ये गणेशोत्सवाला गालबोट लागल्याचा प्रकार घडला आहे. दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करताना तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या घटनांमध्ये दोन परप्रांतियांचा देखील समावेश आहे.

Sep 21, 2023, 08:10 AM IST

गणेशविसर्जनाला गालबोट, नाशिक जिल्ह्यातील तिघांसह राज्यात आठ जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळी पाचजण बुडाले. तर पिंपळगाव बसवंत येथे गणेश विसर्जन करताना तिघे बुडाल्याची घटना घडली.

Sep 2, 2020, 07:11 AM IST

गणेश विसर्जन : मुंबई पोलीस सज्ज, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात आज गणेश विसर्जन पार पडणार आहे. गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. 

Sep 1, 2020, 06:45 AM IST

गणेशविसर्जन करण्यासाठी ऑनलाईन तारीख, वेळ बुकिंग करावी लागणार

मुंबईकरांना आपल्या जवळचे नैसर्गिक तसंच कृत्रिम विसर्जन स्थळही निवडता येणार आहे. 

Aug 15, 2020, 11:47 AM IST
Bhopal Ganpati Visarjan Accident 13 Sep 2019 PT1M32S

भोपाळ| गणेश विसर्जनावेळी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

भोपाळ| गणेश विसर्जनावेळी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

Sep 13, 2019, 04:30 PM IST
Navi Mumbai Ganpati Visarjan Accident 13 Sep 2019 PT2M

नवी मुंबई| गणेश विसर्जनावेळी वीजेचा झटका लागून सातजण जखमी

नवी मुंबई| गणेश विसर्जनावेळी वीजेचा झटका लागून सातजण जखमी

Sep 13, 2019, 04:25 PM IST
Mumbai Lalbag cha raja Ganpati Visarjan in Girgaon 13 Sep 2019 PT15M1S

मुंबई| लालबागच्या राजाला गिरगाव चौपाटीवर भावपूर्ण निरोप

मुंबई| लालबागच्या राजाला गिरगाव चौपाटीवर भावपूर्ण निरोप

Sep 13, 2019, 04:05 PM IST

राज्यातील गणपती विसर्जनाला गालबोट, २३ जण बुडालेत

महाराष्ट्र राज्यात मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन शांततेत सुरू असताना गालबोट लागले.  

Sep 13, 2019, 11:29 AM IST

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक, ८ हजार पोलीस तैनात

पुण्यात यंदाही सकाळी दहापासूनच विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल.  

Sep 12, 2019, 07:27 AM IST

गणेश विसर्जनात पोलीस अधिकाऱ्यांनी धरला ठेका

 शांततेत विसर्जन मिरवणूक पार पडल्याचा आनंद पोलिसांनी नृत्य करून व्यक्त केला. 

Sep 24, 2018, 02:19 PM IST