व्हायरल व्हिडिओ : गणेश मंडळात आमदारावर पैसे उधळले
घाटकोपर येथील हिमालय मित्र मंडळातील धक्कादायक प्रकार
Sep 18, 2018, 11:17 AM ISTथाटमाटसोडून गणेश मंडळाकडून ८० टक्के खर्च अनाथ मुलाच्या उपचारावर
पुण्यातील एका गणेश मंडळाने गणेशोत्सवासाठी जमा केलेला पैसा, एका २२ वर्षाच्या अनाथ मुलाच्या उपचारावर खर्च केला आहे.
Sep 16, 2018, 05:49 PM ISTपुणे । गणेश मंडळातर्फे देवदासी भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 11:42 PM ISTगणेश मंडळाच्या पाठीशी राहणार शिवसेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2016, 03:24 PM ISTडोंगरी सार्वजनिक मंडळाची दुष्काळग्रस्तांना एक लाखाची मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 1, 2015, 10:18 PM ISTगणेश मंडळांना बाप्पांचा 'जलक्रांतीचा आशीर्वाद'
(जयवंत पाटील, झी 24 तास) महाराष्ट्रासह मुंबई, पुण्यात गणेशोत्सव थाटामाटाने आणि उत्साहाने साजरा होण्यास सुरूवात झाली आहे. राज्यावरचं दुष्काळाचं संकट दूर व्हावं, ही सर्वांची भावना आहे. मुंबई आणि पुण्यातील बहुसंख्य संवेदनशील लोकांना, ग्रामीण भागात दुष्काळाचा सामना करणाऱ्या लोकांची चिंता होतेय.
Sep 17, 2015, 03:04 PM ISTमुंबई हायकोर्टाचे गणेश मंडळांना सुनावले, वर्गणी मागा खंडणी नको
वर्गणी मागा, खंडणी नको, असे खडे बोल मुंबई हायकोर्टाचे गणेश मंडळांना सुनावले आहेत. मिरवणुकीतील वर्तन सुधारण्याचा सल्लाही दिलाय. त्याचवेळी मशिदीवरील भोंग्यांबाबतही नाराजी दर्शवली आहे.
Aug 28, 2015, 07:20 PM ISTगणेश मंडळांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2015, 05:09 PM ISTगणेशोत्सव मंडळांवर अन्याय होऊ देणार नाही : उद्धव
न्यायालयाच्या मनाईनंतर रस्त्यावर मंडप उभारवा का, याबाबत राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर काल शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीत नेमकं काय बोलणं झालं हे सांगण्यास उद्धव ठाकरेंनी नकार दिला. पण गणेशोत्सव मंडळांवर अन्याय होऊ देणार नाही, असं यावेळी उद्धव म्हणालेत.
Jul 9, 2015, 12:48 PM ISTमुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी, गेटसाठी ५० लाख
मुंबईतील अंधेरीचा राजाच्या प्रवेशद्वारासाठी तब्बल ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. काँग्रेस नगरसेविका शितल म्हात्रेंनी हा आरोप केला आहेत. मुंबईकरांच्या पैशांचा अपव्यय खुद्द महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांकडूनच गैरवापर होताना दिसत आहे.
Mar 19, 2015, 10:22 PM ISTगणेश मंडळांकडून वीज चोरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2014, 07:43 PM IST10 टक्के गणेश मंडळानीच घेतली अधिकृत वीज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2014, 04:01 PM IST