ganeshotsav 2023

देवादिदेव महादेवाच्या नगरीत गणपती बाप्पाचं रहस्यमयी मंदिर; 'त्या' दाराआड दडलंय मोठं गुपित

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाच्या निमित्तानं बरीच मंडळी विविध ठिकाणी असणाऱ्या गणपतीच्या मंदिरांमध्ये जाताना दिसत आहेत. हेसुद्धा असंच एक मंदिर...

Sep 22, 2023, 12:50 PM IST

केसात गजरा, डोळ्यात काजळ! सारा तेंडुलकरच्या पारंपरीक लूकवर चाहते फिदा

Sara Tendulkar : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या गणपतीच्या दर्शनासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. मास्टरा ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही आपल्या कुटुंबासह अंबानी यांच्या गणपतीच दर्शन घेतलं. यावेळी सर्वांच्या नजरा सचिनची मुलगी सारा तेंडुलकर हिच्यावर खिळल्या होत्या. पारंपारिक पोषाखात सारा तेंडुलकर खूपच सुंदर दिसत होती. 

Sep 21, 2023, 09:26 PM IST

GANESH UTSAV 2023 : आपल्या लाडक्या घरगुती बाप्पाचं दर्शन आता झी 24 तासवर ; पाहा बाप्पाचे वेगवेगळे रूप आणि सुंदर आरास

जगभरात लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.हिंदु धर्मीयांचे आराध्यदैवत म्हणजे श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पहायला मिळतात.

Sep 21, 2023, 06:53 PM IST

गणेशोत्सवाला गालबोट; पालघरमध्ये गणपती विसर्जनादरम्यान तिघांचा बुडून मृत्यू

Palghar Crime : पालघरमध्ये गणेशोत्सवाला गालबोट लागल्याचा प्रकार घडला आहे. दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करताना तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या घटनांमध्ये दोन परप्रांतियांचा देखील समावेश आहे.

Sep 21, 2023, 08:10 AM IST

गणेशोत्सव पाहण्यासाठी मुंबईत येणाऱ्यांसाठी BMC ची हायटेक व्यवस्था; आधीच मंडळाकडून घेता येणार वेळ

बीएमसी व्हॉट्सअॅप चॅटबॉट आणि महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन  नजीकचे गणपती मंडळ व मूर्ती विसर्जन स्थळ शोधता येणार आहे.  श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन ठिकाण व वेळ नोंदणी करण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेय. 

Sep 20, 2023, 09:16 PM IST

बाप्पांच्या विसर्जनाला समुद्रकिनारी जात असाल तर सावधान, BMC ने दिला इशारा

मस्त्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच एक 108 रूग्णवाहिका काही ठिकाणी तैनात करण्यात आली. ‘स्टींग रे’ने दंश केलेल्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.

Sep 20, 2023, 05:39 PM IST

Indigo च्या विमानातून आला गणपती; विंडो सीटला बसलेल्या बाप्पा चा फोटो व्हायरल

विमानात विंडो सीटला बसून मोदक खात प्रवास करणाऱ्या बाप्पाचा फोटो शोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. इंडिगो एयरलाईन्सने हा फोटो शेअर केला आहे.   

Sep 20, 2023, 04:24 PM IST

Gauri Pujan 2023 : गणपतींपाठोपाठ गौराईंचा मानपान; जाणून घ्या माहेशवाशिणींच्या पूजेचा मुहूर्त, साहित्य आणि महत्त्व

Gauri Pujan 2023 : गणपतींपाठोपाठ गौराईंचा मानपान होणार आहे. गौराई आगमनापासून विसर्जनापर्यंत संपूर्ण माहिती जाणून घ्या व्हिडीओच्या माध्यमातून 

Sep 20, 2023, 04:16 PM IST

सबसे कातिल गौतमी पाटीलला गणेशोत्सवात एन्ट्री नाही, कारण...

Gautami Patil : गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. 22 आणि 24 सप्टेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

 

Sep 20, 2023, 04:12 PM IST

Ganeshotsav 2023 : 8 वर्षाच्या चिमुकलीच्या प्रश्नांमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विकेट, पाहा VIDEO

Ganeshotsav 2023 Video : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निरंजन डावखरेंच्या घरी गणपतीच्या दर्शनाला गेले होते. तिथे एका चिमुकलीच्या प्रश्नांने त्यांना सळो की पळो करुन सोडले.

Sep 20, 2023, 01:00 PM IST