Friday Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील दशमी तिथीसह सौभाग्य योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?
13 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 13, 2024, 07:51 AM ISTGanesh Visarjan 2024 : अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप; गणपतीच्या विसर्जन तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
Ganesh Visarjan 2024 : दीड दिवस, पाच दिवस आणि गौरी गणपतीचं विसर्जन पार पडतंय. आता बाप्पा काही दिवसच आपल्यासोबत असणार आहे. अनंत चतुर्दशीला गणेश आपल्या गावाला जाणार.
Sep 12, 2024, 06:53 PM ISTGanesh Utsav 2024 | 25 मुखी गणेशा बघण्यासाठी भक्तांची गर्दी
Bhandara 25 Head Ganesh Idol With Jaganath Puri Decoration For Ganesh Utsav 2024
Sep 12, 2024, 03:05 PM IST4 लाखांच्या खऱ्या सोनसाखळीसहीत गणरायाच्या मूर्तीचं विसर्जन केलं; घरी आल्यावर...
Ganesh Utsav 2024 Couple Rs 4 Lakh Mistake: या जोडप्याला सारा प्रकार विसर्जनावरुन घरी पोहोचल्यानंतर लक्षात आला. त्यानंतर पुढे जे काही घडलं ते फारच थक्क करणारं होतं.
Sep 12, 2024, 12:20 PM ISTGauri visarjan Muhurat 2024 : गौरी विसर्जन करताना 'या' चुका करु नका! 'हे' विधी नक्की करा, अन्यथा...
Gauri visarjan 2024 : माहेरवाशिणीचं स्वागत, मग तिचा पाहुणाचार अतिशय प्रेमाने आणि विधीवत केल्यानंतर आज तिला निरोप देण्याची वेळ आली आहे. गौराईला निरोप देताना 'पुनरागमनायच' हे म्हणायला विसरू नका. त्यासोबत विसर्जन मुहूर्त आणि कुठल्या गोष्टी टाळ्यावात ते जाणून घ्या.
Sep 12, 2024, 12:20 PM IST'न्याय मिळेल का याबाबत आमच्या मनात शंका! चंद्रचूड यांच्यासारखी व्यक्ती...'; राऊतांचं विधान
Uddhav Thackeray Shivsena On CJI DY Chandrachud: सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या विषयावर उद्धव ठाकरेंच्या पक्षाने प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Sep 12, 2024, 09:37 AM ISTVideo: गांधी टोपी, आरती अन्... मोदींनी CJI चंद्रचूड यांच्या घरी जाऊन केली गौरी-गणपतीची पूजा
PM Narendra Modi Ganesh Puja Video: पंतप्रधान मोदींनीही सोशल मीडियावरुन एक खास फोटो शेअर केला आहे. तसेच मोदींचा गणपतीची आरती करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Sep 12, 2024, 08:54 AM ISTजय देव, जय देव... भर समुद्रात गणपती बाप्पाची आरती; चीनवरुन निघालेल्या जहाजात गणेशोत्सव
भर समुद्रात देखील गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. चीनवरुन निघालेल्या एका जहाजावर बाप्पा विराजमान झाले आहेत.
Sep 11, 2024, 04:03 PM ISTWednesday Panchang : आज गौरी पूजन आणि राधाष्टमीसह प्रिती योग! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
11 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 11, 2024, 12:49 AM ISTतूमच्या घरचा बाप्पा झी 24 तासवर
दर्शन घ्या बाप्पांच झी 24 तास बरोबर. सगळ्याच घरांमधून सध्या बाप्पाचा गजर सुरू आहे. चला तर दर्शन घेऊया घरगुती बाप्पांचे.
Sep 10, 2024, 07:58 PM IST'लालबागचा राजा'च्या चरणी पहिल्या 2 दिवसात किती दान? सोनं, चांदी, नगद..
लालबागचा राजाची ख्याती मुंबईसह देशभरात आहे.लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळदेखील प्रसिद्ध आहे.1934 पासून येथे गणेश मुर्ती स्थापनेला सुरुवात झाली.कांबळी परिवार लालबागचा राजाची मुर्ती घडवतो. नवसाला पावणारा राजा अशी या गणपतीची ख्याती आहे. त्यामुळे लाखो भाविक नवस फेडण्यासाठी, करण्यासाठी येतात. आणि दररोज लाखो रुपये राजाच्या दानपेटीत टाकले जातात.लालबागचा राजाला भाविकांनी पहिल्या दिवशी भाविकांनी 48.30 लाखाचे दान दिले. दुसऱ्या दिवशी 67 लाख 10 हजाराची रोख रक्कम जमा झाली.पहिल्या दिवशी 255.80 ग्रॅम सोनं आणि 5,024 ग्रॅम चांदीचे दान देण्यात आले. दुसऱ्या दिवशी 342.770 ग्रॅम सोनं आणि चांदी दान करण्यात आली.
Sep 10, 2024, 09:55 AM ISTHoroscope : गणपतीपाठोपाठ गौराईचं आगमन, 'या' लोकांना आर्थिक लाभासह प्रगतीचे मार्ग होणार खुले
Horoscope Today : आज गणपतीपाठोपाठ गौराईचं आगमन झालं आहे. अशात आजचा दिवस कोणासाठी कसा असेल कोणावर धनवर्षाव होणार तर कोणाचे आर्थिक गणित बिघडणार जाणून घ्या आजचं राशीभविष्य.
Sep 10, 2024, 08:48 AM ISTTuesday Panchang : आज गौरी आवाहनाला सर्वार्थ सिद्धि योग! जाणून शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
10 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 10, 2024, 08:19 AM ISTWeekly Horoscope : गणेशोत्सवाचा दुसरा आठवडा 12 राशींसाठी कसा? बुधादित्य राजयोग 'या' राशींना करणार श्रीमंत
Weekly Horoscope 9 to 15 september 2024 in Marathi : सप्टेंबरच्या हा दुसरा आठवड्यात, ग्रहांचा राजकुमार बुध सिंह राशीत अस्त करणार आहे. शुक्र चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे, तर सूर्य उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. गणपती गौरीच आगमन 12 राशींच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असणार आहे.
Sep 9, 2024, 11:41 PM ISTJeshtha Gauri Avahan Wishes : सोनपावलांनी गौरी आली घरी...ज्येष्ठ गौरी आवाहनानिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा खास मराठीतून शुभेच्छा
Jeshtha Gauri Pujan Wishes in Marathi : गणपतीपाठोपाठ गौराईचं आगमन सोनपावलांनी होणार आहे. ज्येष्ठ गौरी आवाहनानिमित्त तुमच्या प्रियजनांना खास मराठीतून शुभेच्छा पाठवा आणि मंगलदिन साजरा करा.
Sep 9, 2024, 10:04 PM IST