Hartalika 2024 : हरतालिकेच्या आदल्या दिवशी का करतात 'आवरणं'? काय आहे या शब्दाचा अर्थ?
Hartalika 2024 : गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेच व्रत आणि या दोघांच्या पहिले येणारं आवरणं. यंदा 6 सप्टेंबरला हरतालिका व्रत असल्याने आवरणं म्हणजे काय जाणून घ्या.
Sep 5, 2024, 04:34 PM IST
100 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला असा अद्भुत योग, 'या' लोकांना बाप्पा बनवणार करोडपती
भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार असून त्यासोबतच 10 दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. यावर्षी गणपती बाप्पा 3 राशीच्या लोकांसाठी अनेक भेटवस्तू घेऊन येत आहेत.
Sep 5, 2024, 03:09 PM ISTमोदकांसाठी बनवा परफेक्ट सारण, फक्त या टिप्स लक्षात ठेवा!
मोदकांसाठी बनवा परफेक्ट सारण, फक्त या टिप्स लक्षात ठेवा!
Sep 5, 2024, 02:58 PM ISTSeptember Baby : गणेशोत्सवाच्या काळात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात खास गुण, बाप्पाचा विशेष आशिर्वाद
September Born Babies : यंदा सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या महिन्यात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात खास गुण.
Sep 5, 2024, 02:38 PM ISTHartalika 2024 : 'या' 16 पत्रींशिवाय हरतालिका पूजा अपूर्ण
Hartalika 2024 : हरतालिका व्रत पूजा ही 16 पत्रींशिवाय अपूर्ण मानली जाते. पूजा साहित्य आणि कोणती पत्री आहेत जाणून घ्या.
Sep 5, 2024, 02:18 PM ISTHartalika 2024 : हरतालिका व्रताच्या दिवशी राहुकाळ! फक्त 'या' मुहूर्तावर करता येणार पूजा
Hartalika 2024 : यंदा हरतालिका व्रताच्या पूजेसाठी फक्त 2 तास 31 मिनिटांचा शुभ मुहूर्त असणार आहे. राहुकाळात पूजा करु नये. त्यामुळे पूजेसाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या.
Sep 5, 2024, 12:50 PM ISTGanesh Chaturthi 2024 : बाप्पाचा चेहरा झाकावा का?, घरी आणताना गणेशाचा चेहरा आपल्याबाजूने असावा? विज्ञान आणि शास्त्र सांगतं...
गणेश चतुर्थीला जेव्हा बाप्पाची मूर्ती घरी आणतो तेव्हा मूर्तीचा चेहरा हा कपड्याने का झाकलेला जातो, यामागील कारण तुम्हाला माहितीये का? परंपरा म्हणून नको शास्त्र समजून घ्या.
Sep 5, 2024, 11:50 AM IST
गणपती बाप्पा मोरया! कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय... मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
मुंबई : 'गणपतीला गावी जायचं' या एका ओढीवर कोकणी माणूस गणेश उत्सवाची वर्षभर वाट पाहत राहतो. गणेशत्सोवात चाकरमान्यांची पावलं आपोआप कोकणाकडे वळतात. या काळात मिळेल त्या वाहनाने चाकरमनी कोकणात जात असतो.
Sep 4, 2024, 08:17 PM ISTखोळंबलेल्या चाकरमान्यांच्या मदतीला आली Konkan Railway; गणेशोत्सवासाठी आणखी एका विशेष रेल्वेची घोषणा
Konkan Railway : गणेशोत्सवादरम्यान कोकण रेल्वेच्या वतीनं धावणारी ही विशेष रेल्वे कुठून कुठपर्यंत धावणार? जाणून घ्या थांबे, ट्रेनच्या वेळा आणि इतर सविस्तर माहिती...
Sep 4, 2024, 11:21 AM IST
Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवासाठी रायगडमार्गे कोकण गाठणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासादरम्यान...
Ganesh Utsav 2024 : गणेश चतुर्थी अर्थात यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेला असतानाच आता कोकणातील प्रवाशांसाठी मोठी बातमी.
Sep 4, 2024, 09:10 AM IST
देवाक् काळजी! जादा गाड्या, आरक्षित तिकिटांचं काय? एसटी कामगारांच्या आंदोलनामुळं प्रवासी बुचकळ्यात
MSRTC ST Bus Epmloyees Strike : गाव गाठायचाय पण, हे कसं शक्यंय? एसटी कर्मचाऱ्यांच्या आमदोलनामुळं प्रवाशांपुढे अडचणींचा डोंगर. आता पुढे काय? पाहा सर्वात मोठी अपडेट
Sep 4, 2024, 08:20 AM IST
गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटीच्या चाकांना ब्रेक, कर्मचाऱ्यांनी उपसलं संपाचं हत्यार...काय आहेत मागण्या?
Maharashtra ST Employees Strike : राज्यभरात गणेशाच्या आगमनाची आतुरता आहे. शनिवारी आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे..गणेशभक्त मोठ्या प्रमाणात गावी जायात. त्यासाठी सर्वसामान्यांना लालपरी म्हणजेच एसटीचा आधार आहे. मात्र ऐन गणेशोत्सव तोंडावर असताना एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत..
Sep 3, 2024, 10:36 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करण्याआधी 'ही' बातमी वाचा
गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
Sep 3, 2024, 05:54 PM IST
Hartalika 2024 : हरतालिका व्रत 5 की 6 सप्टेंबर कधी आहे? पहिल्यांदाच व्रत करणार असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा!
Hartalika 2024 Date : हरतालिका हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुलींना इच्छित वर मिळण्यासाठी हे व्रत करतात.
Sep 2, 2024, 05:33 PM ISTऐन गणेशोत्सवात राज्यभरात एसटी बंद राहणार ? एसटी कामगारांचं उद्यापासून बेमुदत धरणे आंदोलन
Will buses won't be running across the state during Ganeshotsav? Indefinite protest of bus workers from tomorrow
Sep 2, 2024, 04:55 PM IST