24 तास मऊ राहतील मोदक! कोणता तांदूळ वापरावा, अशी तयार करा घरच्या घरी पिठी; या घ्या Tips
Steamed Modak Recipe: मोदक करताना या काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या टिप्समुळं मोदक 24 तास मउसूद राहतील.
Sep 2, 2024, 12:42 PM IST
Ganesh Chaturthi 2024 : गणेश मूर्ती कशी असावी? गणपतीची मूर्ती शाडू मातीचीच का हवी?शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला बाप्पा आणावा का?
Ganesh Chaturthi 2024 : बाजारात गणपती बाप्पाचे वेगवेगळ्या रुपाचे, विचित्र आकार आणि उंच उंच मूर्ती मिळतात. मग अशावेळी गणेश चतुर्थीला गणेशमूर्ती कशी असावी याबद्दल आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र पंडीत आनंद पिंपळकर काय सांगतात जाणून घ्या.
Sep 1, 2024, 04:21 PM ISTगणेशोत्सवात 13 धोकादायक पुलांचं विघ्न, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरच्या पुलांचा समावेश
Disruption of 13 dangerous bridges during Ganeshotsav, including bridges on Central and Western Railway lines
Aug 31, 2024, 07:55 PM ISTVIDEO | मुंबईतील अनेक पूल धोकादायक; महापालिकेच्या काय सूचना?
Mumbai Bridges Dangerous Ground Report over ganeshotsav
Aug 31, 2024, 03:55 PM ISTMumbai Traffic News : मुंबईत आज गणपती आगमन मिरवणुकांची रेलचेल; 'हे' रस्ते वाहतुकीसाठी बंद
Mumbai Traffic News : मुंबईत आज गेशोत्सवाची लगबग असणार आहे. शनिवार आणि रविवारच निमित्त साधून आज अनेक मोठी गणपती मंडळी आपल्या बाप्पाला मंडळात घेऊन जाणार आहे. त्यामुळे गणपती आगमन मिरवणूक आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनी रस्त्यांमध्ये बदल केले आहेत.
Aug 31, 2024, 07:32 AM ISTGANESH UTSAV 2024 : बाप्पाला घरी आणताना 'हे' 21 नियम लक्षात ठेवा, अन्यथा...
GANESH UTSAV 2024 : श्रीगणेशा आणि 21 या अंकाचा अतिशय जवळंच नातं आहे. त्यामुळे बाप्पाला घरी आणणल्यानंतर 21 नियमाचं पालन करावं असं शास्त्रात सांगण्यात आलंय.
Aug 30, 2024, 01:25 PM ISTGanesh Chaturthi 2024 : फक्त 'या' शुभ मुहूर्तावर होणार प्राणप्रतिष्ठापना, यंदा गणेश चतुर्थीला 4 शुभ योग, जाणून घ्या तिथी अन् शुभ मुहूर्त
Ganesh Chaturthi 2024 : अवघ्या काही दिवसांमध्ये गणरायाचे घरोघरी विराजमान होणार आहे. यंदा बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी किती वेळाचा मुहूर्त आहे जाणून घ्या.
Aug 30, 2024, 12:12 PM ISTमोदक करताना कळ्या तुटतात; आकार बिघडतो, ही एक टिप लक्षात ठेवा
मोदक करताना कळ्या तुटतात; आकार बिघडतो, ही एक टिप लक्षात ठेवा
Aug 29, 2024, 02:35 PM ISTSeptember 2024: गणेश चतुर्थीपासून पितृपक्षापर्यंत, जाणून घ्या सप्टेंबर महिन्यात साजऱ्या होणाऱ्या सणांचे महत्त्व
September Festival List 2024: यावर्षीचा सप्टेंबर महिना उपवास आणि उपासनेचा महिना आहे असे म्हणायला हरकत नाही. याचे कारणही तसेच आहे, या महिन्यात अनेक महत्त्वाचे सण साजरे होणार आहेत. अनेक भाविक श्रद्धेने ही सगळी व्रतवैकल्ये पाळतील. ज्यातून मानसिक आणि अध्यात्मिक समाधान सोबतच इतरही लाभ होतील.
Aug 29, 2024, 01:17 PM ISTGanpati 2024: कोणी वारकरी तर कोणी शंकर.. मुंबईतल्या गणरायांची भारावणारी पहिली झलक
Ganesh Utsav 2024 Biggest Ganpati: गणराय भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये मंडपाकडे रवाना झाले.
Aug 26, 2024, 02:51 PM ISTकोकणवासियांचा एसटीला मोठा प्रतिसाद, गणेशोत्सवासाठी 75 टक्के एसटी फुल्ल
75 percent of ST buses going to Konkan for Ganeshotsav are full
Aug 25, 2024, 07:35 PM ISTगणेशोत्सवासाठी जाणा-यांकरता अतिरिक्त ट्रेन्सची घोषणा
Announcement of additional trains for Ganeshotsav
Aug 5, 2024, 10:35 PM ISTगणेशोत्सवानंतर निवडणुकीचं बिगुल वाजणार? 20 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागणार?
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकांचे... महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी लागणार याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे..
Aug 4, 2024, 10:49 PM ISTAugust 2024 Festival List : श्रावण सोमवार, नागपंचमी, रक्षाबंधनापासून जन्माष्टमीपर्यंत, जाणून घ्या ऑगस्ट महिन्यातील सण-उत्सव- व्रत
August 2024 Festival List in Marathi : ऑगस्ट महिना म्हणजे सण उत्सवाचा...मराठी पंचांगानुसार श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता महिलांची लगबग ही सण उत्सवासाठी असणार आहे.
Jul 31, 2024, 03:23 PM ISTगणेशोत्सवात राज्य सरकारकडून मिळणार आनंदाचा शिधा, 1 कोटी 70 लाख कुटुंबाना वाटणार
Government Gift Aanand Shidha in Ganeshotsav
Jul 28, 2024, 07:30 PM IST