garbage

कचऱ्यामुळे पुणेकराचे आरोग्य धोक्यात, महापौर-आयुक्त-पालकमंत्री परदेश दौऱ्यावर

 15 दिवसांपासून पुण्यातील फुरसुंगीतील कचरा डेपोमध्ये पुणे शहराचा कचरा टाकून देण्यास ग्रामस्थानी विरोध केला आहे. त्यामुळे शहरात जागोजागी कचऱ्याचा ढीग साचून आहे. 

May 2, 2017, 04:19 PM IST

पुण्यात कचरा प्रश्न पुन्हा पेटला

पुण्यात कच-याचा प्रश्न पुन्हा पेटला. कचरा डेपो बंद करण्याच्या मागणीसाठी स्थानिकांनी अर्धनग्न आंदोलन केलंय.. 

Apr 29, 2017, 01:10 PM IST

मुंबई महापालिकेत असाही कचरा घोटाळा

कचरा वाहतूक कामामध्ये कंत्राटदारांच्या फायद्यासाठी जादा फे-या दाखवून बिले मंजूर करणे, लॉगशीटवर खोट्या नोंदी करणे, अशा प्रकारचा गैरकारभार होत असल्याचे झी २४ तासने समोर आणला. 

Jan 18, 2017, 08:16 PM IST

घोटाळ्यासाठी आता तर 'बीएमसी'नं कचराही सोडला नाही!

घोटाळ्यासाठी आता तर 'बीएमसी'नं कचराही सोडला नाही!

Dec 8, 2016, 10:22 PM IST

हजारो लीटर दारू त्यांनी गटारीत सांडली...कारण

धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियम धाब्यावर बसवत हजारो लिटर दारू प्रशासकीय कार्यालयांच्या आवारातील गटारीत सोडली. विशेष म्हणजे यामुळे परिसरात मद्याचा उग्र दर्प पसरला. गटारीतून वाहत जाणारे मद्य पुढे थेट परिसरात पाझरत होते. 

Nov 30, 2016, 11:15 PM IST

नवी मुंबईत दिवाळी सणात कचऱ्याचे साम्राज्य, प्रशासन जबाबदार - महापौर

नवी मुंबईमधल्या सफाई कर्मचा-यांचा बेमुदत संप प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळेच चिघळल्याचा आरोप महापौर सुधाकर सोनवणे यांनी केला आहे. गेले चार दिवस कचराच उचला नसल्याने शहरात कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. या कचऱ्यामुळे दुर्गंधीबरोबर डासांचे प्रणाण वाढले आहे. 

Oct 27, 2016, 01:27 PM IST

डोंबिवलीत कचऱ्याच्या ढिगाने मिळतेय आजाराला निमंत्रण

पावसामुळं गटारात साचललं पाणी,  जागोजागी साचलेले कच-याचे ढिग यामुळं डोंबिवली आणि त्यात समाविष्ट झालेली २७ गावं कच-याच्या समस्येनं ग्रासलीयत. त्यामुळं स्वाभाविकच रोगराई पसरलीय.

Jul 29, 2016, 11:28 PM IST

विलेपार्ल्यात ऐन पावसात साठलाय कचराच कचरा

विलेपार्ल्यात ऐन पावसात साठलाय कचराच कचरा

Jul 2, 2016, 05:43 PM IST