गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा! मीडियावर हल्ला, मारहाणीत अनेक जण जखमी
गौतमी पाटीलच्या नाशिकमधील कार्यक्रमात जोरदार राडा झाला आहे. मीडिया फोटोग्राफर आणि कॅमेरामन यांच्यावर दारुड्या हुल्लडबाजांनी हल्ला केला. यात काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर आली.
May 16, 2023, 11:27 PM IST