gdara 2 controversy

'गदर 2' च्या यशादरम्यान या व्यक्तीने निर्मात्यांवर केले आरोप; जाणून घ्या संपुर्ण प्रकरण

 सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर 2 या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे. 7 दिवसांत या चित्रपटाने जवळपास 280 कोटींची कमाई केली आहे. गदर 2 च्या सक्सेस रेट पाहता लवकरच हा चित्रपट 300 कोटींचा आकडा पार करेल असे बोललं जात आहे.

Aug 18, 2023, 08:56 PM IST