gesture

भारतीय मुस्लीम असल्याने घाबरुन 'सजदा' केला नाही म्हणणाऱ्या पाकिस्तान्यांना शमीनं झापलं

Mohammed Shami Slams Pakistani: मुंबईतील वानखेडे मैदानावरील सामन्यात 5 विकेट्स घेतल्यानंतर शमी गुडघ्यांवर बसल्याच्या फोटोवरुन पाकिस्तानी चाहत्यांनी वाटेल ती विधानं केली.

Dec 14, 2023, 01:04 PM IST

Video: धोनीला भेटायला आली अन्... तरुणीची कृती चर्चेत! MSD म्हणाला, 'अगं...'

Female Fan Touches MS Dhoni Feet Video: महेंद्र सिंह धोनीचे लाखो चाहते त्याचा भेटण्यासाठी गर्दी करतात. धोनी या चाहत्यांना भेटल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

Aug 28, 2023, 01:49 PM IST

Mohammed Siraj आणि लिटन दासमध्ये भर मैदानात राडा; भांडणात Virat Kohli नेही घेतली उडी

बांगलादेशाच्या टीमची फलंदाजीची सुरुवात काही फारशी चांगली झाली नाही. यावेळी टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि बांगलादेशाचा कर्णधार लिटन दास (Litton Das) यांच्यामध्ये मात्र शाब्दिक बाचाबाची झाल्याचं दिसून आलं.

Dec 15, 2022, 04:47 PM IST

Virat Kohli च्या 'त्या' कृत्यावर सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया म्हणाला...

हाँगकाँगविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहली आणि सूर्यकुमार यांनी त्यांच्या फलंदाजीचा क्लास दाखवला.

Sep 2, 2022, 08:40 AM IST
Dont Think Like Puducherry Sanjay Raut Gesture To BJP PT4M17S

'पुदुच्चेरीप्रमाणे राज्यात विचारही करू नका'

Dont Think Like Puducherry Sanjay Raut Gesture To BJP

Feb 24, 2021, 03:45 PM IST

...तर आम्ही भारताचे आजन्म ऋणी राहू- शोएब अख्तर

आम्ही त्यांच्या या मदतीसाठी....... 

Apr 9, 2020, 09:32 AM IST

'अनंतनाग आत्मघातकी हल्ला हा पाकिस्तानच्या इशाऱ्यावर'

अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात केंद्रीय रिझर्व पोलीस दलाचे (सीआरपीएफ) पाच जवान शहीद तर इतर चार जण जखमी झाले.

Jun 13, 2019, 03:51 PM IST

उद्धव ठाकरेंचा सरकारला पुन्हा इशारा

उद्धव ठाकरेंचा सरकारला पुन्हा इशारा 

Jun 14, 2017, 01:40 PM IST

अंतिम सामन्यात पराभूत होऊनही जिंकली पी. व्ही सिंधू

ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच भारतीय बॅटमिंटन खेळाडूने अंतिम सामना गाठला.

Aug 20, 2016, 03:28 PM IST