डायबेटिज ते डेंग्यू; 10 आजारांवर रामबाण ठरते एक वनस्पती, तज्ज्ञांनी सांगितलं कसं करायचं सेवन
गुळवेल ही आयुर्वेदातील सर्वात फायदेशीर आणि औषधी वनस्पतींपैकी एक मानली जाते. त्याच्या औषधी गुणधर्मामुळे शरीरातील अनेक आजार दूर होऊ शकतात.
Aug 25, 2024, 09:15 PM ISTडेंग्यू रुग्णांमध्ये प्लेटलेट्स झपाट्याने वाढतील, आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश
Platelets Increase: डेंग्यू रुग्णांच्या शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी पपईची पाने प्रभावी ठरतात. पपईच्या पानांमध्ये एंजाइम असतात जे शरीरातील प्लेटलेटची संख्या वाढवतात. यासाठी पपईची पाने धुवून ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या. यानंतर ते गाळून घ्या आणि रस वेगळा करा. पपईच्या पानांचा रस कडू असला तरी प्लेटलेट्स झपाट्याने वाढवतो.
Aug 27, 2023, 07:24 AM IST