goa

गोवा महामार्गावर पोलिसांकडून चहा-बिस्किटांसह चाकरमान्यांचं स्वागत

गणरायाचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. गोवा महामार्गावर गणेशभक्तांच्या स्वागतासाठी पोलिसांकडून स्वागत कक्ष उभारण्यात आलेत. 

Aug 24, 2017, 01:09 PM IST

गोवा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ७७ टक्के मतदान

गोव्यात पणजी आणि वाळपई मतदारसंघात विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शांततेत मतदान झालं. पणजीत ७० टक्के तर वाळपईत ७९ टक्के मतदान झाले. 

Aug 23, 2017, 10:18 PM IST

पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, गोव्यात पर्रिकरांची प्रतिष्ठा पणाला

दिल्ली, गोवा आणि आंध्र प्रदेशातील चार विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. 

Aug 23, 2017, 11:38 AM IST

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा यंदाचा प्रवासही खड्यातून

गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आलाय. त्यामुळे कोकणात येणा-या लाखो गणेश भक्तांना याच खड्यातून गावाकडे जाण्याचा मार्ग शोधावा लागणार आहे.

Aug 8, 2017, 11:20 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक मंदावली

ध्यरात्री १२च्या सुमारास झाड पडंल. हे झाड पडल्यामुळे दोन्ही बाजूच्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. 

Jul 21, 2017, 02:35 PM IST

गोवा राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक, भाजप-काँग्रेसचे उमेदवार

गोव्यातील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजप आघाडीतर्फे भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि काँग्रेसतर्फे विद्यमान राज्यसभा सदस्य तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी आपापले उमेदवारी अर्ज विधानसभा सचिवांकडे सादर केले. 

Jul 12, 2017, 08:12 AM IST

गोव्यात रंगला चिखलकाला उत्सव

भागवत सांप्रदायाचा वारसा गोव्यातही तन्मयतेनं जपला जातो. पण इथली पद्धत खास गोमंतकीय आहे. 

Jul 7, 2017, 12:17 PM IST

बेपत्ता बिल्डर अमित वाघ गोव्यात सापडले

गोव्यातील मॅजेस्टी हॉटेलमध्ये त्यांच्या मोबाईलचं लोकेशन मिळत होतं, यावरून गोवा पोलिसांनी त्यांना शोधून काढलं आहे, सातारा पोलिसांच्या तपासाला यश आलं आहे.

Jun 30, 2017, 02:12 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jun 24, 2017, 02:21 PM IST

गोव्यात मराठी, कोकणी चित्रपट दाखवण्यासाठी सक्ती - मुख्यमंत्री

गोव्यातल्या चित्रपटगृहांमध्ये  मराठी आणि कोकणी चित्रपट दाखवण्यासाठी सक्ती केली जाईल आणि प्रादेशिक चित्रपटांना प्रोत्साहन दिले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केले. 

Jun 17, 2017, 09:15 AM IST