goa

गोव्यामध्ये शिवसेनेच्या तीन उमेदवारांना मिळाली ७९२ मतं

गोव्यामधली निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांना मिळून ७९२ मतं मिळाली आहेत.

Mar 12, 2017, 09:11 PM IST

मनोहर पर्रिकरांचा संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देणार, घरवापसी होणार

संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी त्यांच्या संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत.

Mar 12, 2017, 07:49 PM IST

गोव्यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री व्हायचा मार्ग मोकळा

गोव्यात भाजपचं सरकार येण्याचा मार्ग मोकळा झालाय. भाजपच्या 13 आमदारांना इतर 9 आमदारांची साथ मिळाली आहे.

Mar 12, 2017, 05:39 PM IST

गोव्यात मित्रपक्षांनी पाठिंब्यासाठी भाजपसमोर ठेवली एक अट

भाजप गोव्यात सत्ता स्थापन करणार असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. भाजपाकडे बहुमताचा आकडा असल्याचं भाजपकडून दावा करण्यात आला आहे. मित्रपक्षाशी बोलणं झालं असून फक्त समर्थन पत्रासाठी वाट बघत असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण मित्रपक्षाने समर्थन देण्याआधी एक अट भाजपसमोर ठेवली आहे.

Mar 12, 2017, 10:53 AM IST

विधानसभा निवडणूक निकाल 2017 : पाच राज्यांचा निकाल एकाच क्लिकवर आकडेवारीसह

  आज जाहीर झालेल्या निकालांत भाजपने बाजी मारली तरी तीन राज्यांत काँग्रेसने नंबर वन पक्ष बनण्याचा मान पटकावला आहे. 

Mar 11, 2017, 10:15 PM IST

गोव्यात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-भाजपमध्ये चुरस

गोव्यामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस सुरु आहे.

Mar 11, 2017, 09:05 PM IST

गोव्यात काँग्रेस नंबर वन, सत्ताधारी भाजपला फटका

गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरुवातीपासून चुरशीची लढत झाली. यात काँग्रेसने बाजी मारली आहे. 

Mar 11, 2017, 08:01 PM IST

दिग्गज नेत्यांचं टेन्शन वाढलं, निकालाला उरले अवघे काही तास

गेल्या दोन महिन्यांपासून सा-या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागणार आहे. 

Mar 10, 2017, 10:14 PM IST

गोव्यात भाजपला दे धक्का, विजयी उमेदवारांची लिस्ट सोशल मीडियावर व्हायरल

गोवा राज्यात सत्ताधारी भाजपला मोठा फटका बसलेला दिसत आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच विजयी उमेदवार आहेत.

Mar 10, 2017, 06:39 PM IST

एक्झीट पोल : चार राज्यांत भाजप तर एका राज्यात काँग्रेस सत्तेत

देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपच बाजी मारेल अशी शक्यता एक्झीट पोलने वर्तवली आहे.  

Mar 9, 2017, 06:00 PM IST