goa

पार्सेकरांनी मुख्यमंत्रीपदाचा 'भार' पर्रिकरांकडे 'सरकावला'!

मंगळवारी गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली... पर्रिकरांसोबतच एकूण नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात गोवा फॉरवर्डचे 3, 2 अपक्ष, 2 महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि भाजपच्या 2 आमदारांनी शपथ घेतली.

Mar 14, 2017, 06:27 PM IST

गडकरींनीच पर्रिकरांना गोव्याचे 'मुख्यमंत्री' बनवलं!

गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी शपथ घेतली, पण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पर्रिकर यांनी मुख्यमंत्री या शब्दाऐवजी मंत्री हा शब्द उच्चारला.

Mar 14, 2017, 06:24 PM IST

गोवा-मणिपूरमध्ये भाजपचा सत्ता स्थापनेचा मुद्दा संसदेत गाजणार

संसदेच्या अधिवेशनातही गोवा आणि मणिपूर सरकार स्थापनेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या प्रकरणी आक्रमक आणि कठोर भूमिका घेतली आहे.

Mar 14, 2017, 10:29 AM IST

गोव्यात पेच कायम! काँग्रेसचाही दावा, सर्वोच्च न्यायालयात धाव

काँग्रेस आमदार सत्तास्थापनेसाठी दावा करणार आहेत. काँग्रेस आमदार राज्यपालांची 10 वाजता घेणार भेट घेणार आहेत. 

Mar 14, 2017, 09:14 AM IST

पर्रिकरांसाठी कोण देणार आमदारकीचा राजीनामा...

संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देऊन गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी आलेले मनोहर पर्रीकर सध्या राज्यसभेचे खासदार आहेत . मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्याना गोवा विधानसभेत आमदार म्हणून निवडून यावं लागेल

Mar 13, 2017, 07:30 PM IST

गोव्यातली सत्ता काँग्रेसनं अशी घालवली

जनतेनं पाहिजे तसा कौल दिलेला नसला तरी सुद्धा राज्य राखण्यात भाजपनं गोवा राखण्यात यश मिळवलं.

Mar 13, 2017, 06:44 PM IST

पर्रिकरांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला, जेटलींकडे संरक्षण खातं

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

Mar 13, 2017, 04:54 PM IST

मनोहर पर्रिकर उद्या घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

गोवा विधानसभेत भाजपकडे पुरेसं संख्याबळ नसले तरी छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीनं मनोहर पर्रिकर उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनवर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात पर्रिकर यांच्या बरोबर राज्यपाल मृदुला सिन्हा भाजपचे चार, मगोप आणि गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रत्येकी दोन आमदारांना मंत्रिपदाची शपथ देतील. दोन अपक्ष आमदारांचाही मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. या सरकारला राष्ट्रवादी आणि आणखी एका आमदाराने पाठिंबा दिल्याने भाजपचा सरकार बनविण्याचा मार्ग आणखीनच प्रशस्त झाला आहे.

Mar 13, 2017, 12:23 PM IST

गोव्यामध्ये भाजपच सरकार

गोव्यामध्ये भाजपच सरकार

Mar 12, 2017, 09:50 PM IST