gokulashtami

श्रीकृष्णाला प्रिय असणाऱ्या बासरी मोरपंखाचा हा उपाय तुम्हाला बनवेल धनवान .........

श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्ष अष्टमीला भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. श्रीकृष्ण जन्माष्टमीला गोकुळाष्टमी असंदेखील म्हटलं जातं.यादिवशी रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला होता म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरी करण्याची परंपरा फार पूर्वापार चालत आली आहे.

Aug 25, 2024, 07:50 PM IST
Enthusiasm For Dahi Handi In States PT2M40S
Enthusiasm For Dahi Handi In Vasai Virar From Midnight PT59S

VIDEO | वसई विरारमध्ये गोकुळाष्टमीचा उत्साह

Enthusiasm For Dahi Handi In Vasai Virar From Midnight

Aug 19, 2022, 11:25 AM IST

Janmashtmi 2022: भगवान श्रीकृष्णाला या 4 राशी सर्वाधिक प्रिय, या जन्माष्टमीला दूर होईल संकट

Krishna Janmashtami : आज कृष्ण जन्माष्टमी. कृष्ण जन्माष्टमीचा (Krishna bhagwan favourite zodiac signs) सण साजरा करण्यासाठी सर्व घरांमध्ये तयारी पूर्ण झाली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की 4 राशीच्या लोकांवर भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा असते.  

Aug 18, 2022, 07:48 AM IST

गोकुळाष्टमी 2017: लेडीज स्पेशल- जिचा तिचा कृष्ण

गोकुळाष्टमी 2017: लेडीज स्पेशल-  जिचा तिचा कृष्ण

Aug 14, 2017, 02:53 PM IST

मुंबईत कोटीची दहीहंडी...आमदारांमध्ये चढाओढ बक्षिसांची

दहीहंडीच्या उंचच उंच थरांवरून अनेक `गोविंदा` आमदार थेट विधानसभेत पोहोचले... मात्र आता आमदारकीचे लोणी इतर कुणा माखनचोराने लुटू नये, यासाठी काळजी घेण्याची कसरत त्यांना करावी लागत आहे. मुंबईत प्रथमच कोटीच्या घरात गोविंदाची रक्कम गेली आहे. तर मनसे आमदारांमध्ये चढाओढ दिसून येत आहे.

Aug 28, 2013, 11:27 AM IST

ठाणेकरांसाठी ऑगस्ट 'बॅनर'बाजीचा!

ऑगस्ट महिना ठाणेकरांसाठी मोठ्या पर्वणीचा महिना ठरणार आहे... कारण तब्बल 6 ठाणेकर नेत्यांचे वाढदिवस या महिन्यात आहेत आणि गोकुळ अष्टमीही... त्यामुळे ठाणेकरांचा हा महिना एकदम मस्त जाणार हे नक्की आहे...

Jul 27, 2013, 06:28 PM IST

मुंबईत ढाक्कुमाकुम, दहीहंडीसाठी `अलर्ट`

मुंबई ठाण्यासह राज्यातल्या गोविंदा पथकाच्या उत्साहाला उधाण आले आहे. ढाक्कुमाकुमच्या तालावर निघणार हंडी फोडायला, महिला पथकही सज्ज झाली आहेत. दरम्यान, दहीहंडीनिमित्त मुंबई पोलिसांकडून अलर्ट घोषित करण्यात आलाय. दहीहंडी उत्सवादरम्यान पोलिसांची विशेष नजर राहणार असून, तब्बल १५ हजार पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेत.

Aug 10, 2012, 08:26 AM IST