gold rate

लग्नसराईच्या सीझनमध्ये सोनं-चांदी खरेदीसाठी निघालात? जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात किती वाढ झालीये, हे जाणून घ्या. 18,22,24 कॅरेट सोन्याचे दर 

Jan 3, 2025, 11:14 AM IST

नव्या वर्षात सोनं-चांदी स्वस्त की महाग? जाणून घ्या 1 जानेवारीचे दर

Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसत आहे. काय आहेत आजचे सोन्याचे दर, जाणून घ्या. 

Jan 1, 2025, 12:17 PM IST

नववर्षाच्या आधीच ग्राहकांना दिलासा, सोनं-चांदी स्वस्त; वाचा 24 कॅरेटचे दर

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात घट झाली की वाढ झाली जाणून घ्या

Dec 31, 2024, 11:30 AM IST

आज सोनं- चांदी महागलं; ऐन लग्नसराईत भाव वधारले, वाचा 24 कॅरेटचे भाव

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.

Dec 30, 2024, 11:57 AM IST

शेअर मार्केटला टक्कर! मोल्यवान धातूने वर्षभरात दिले 14600 रुपयांचे रिटर्न्स

Gold Investment Strategy: भारतात सोनं खरेदी करण्यामागे काही परंपरा आणि धार्मिक श्रद्धादेखील आहेत. त्यामुळं भारतीय मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात. 

 

Oct 21, 2024, 02:08 PM IST

महिला सोन्याचं पैंजण का घालत नाही? पैसेच नाही तर त्यामागे आणखी बरीच कारणं

Woman Jewellery Tips: महिला सोन्याचं पैंजण का घालत नाही? पैसेच नाही तर त्यामागे आणखी बरीच कारणं. आयुर्वेदानुसार सोनं सौंदर्य वाढवण्यासोबत शरीरासाठी फायदेशीर आहे. भारतीय मोठ्या प्रमाणात सोन्यांचे दागिनी खरेदी करतात. 

Oct 8, 2024, 12:55 PM IST

सोनं खरेदीची ही वेळ योग्य आहे का? दसऱ्याला भाव वाढणार की कमी होणार? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरे

Gold Rate In Maharashtra: सोन्याच्या दरात आज सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळं दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं महागणार असण्याची चर्चा आहे. 

Sep 29, 2024, 09:10 AM IST

सणासुदीच्या दिवसांपूर्वीच सोन्याच्या दरांना झळाळी; आज 22kt, 24kt ची किंमत काय?

Gold Silver Rates : सोन्याला सोन्यासारखीच किंमत... चांदीही भाव खातेय... जाणून घ्या सोनं- चांदीचे आजचे दर. नवा दागिना खरेदी करायच्या किंवा बनवून घ्यायच्या विचारात आहात? आधी हे पाहा... 

 

Sep 18, 2024, 11:39 AM IST

घरातलं सोनं Dead Investment वाटतंय? मग हे वाचाच; 2516 कोटींचा मालक म्हणतो, 'भारतीय..'

Gold In Lockers Indian Women Connection Veteran investor Comment: सोनं घेऊन ठेवावं की नाही? याबद्दल भारतीयांमध्येच दोन गट दिसून येतात. मात्र जागतिक स्तरावरील नामांकित गुंतवणूकदाराने सोन्यातील गुंतवणुकीसंदर्भात भारतीय महिलांचा उल्लेख करत केलेलं विधान अनेकांनाचा आश्चर्याचा धक्का देणार आहे. या गुंतवणूकदाराने नेमकं काय म्हटलं आहे. सोनं ही डेड इनव्हेस्टमेंट आहे का? याचसंदर्भात जाणून घ्या...

Sep 1, 2024, 03:51 PM IST

एका दिवसात 10.74 लाख कोटींचा फटका! सोनं असलेल्या प्रत्येक भारतीयाला तोटा; कसं ते समजून घ्या

Gold Price In India: अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मागील सात दिवसांपासून सोन्याचे दर चांगलेच चर्चेत असताना सर्वसामान्यांनाही बसलेल्या एका मोठ्या फटक्याचा अंदाज अनेकांना नाही.

Jul 30, 2024, 11:37 AM IST

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! अर्थसंकल्प सादर होताच सोनं 5 हजारांनी स्वस्त; जाणून घ्या नवे दर

Gold Rate Today: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी सोनं-चांदीवरील कस्टम ड्युटी (Custom Duty) कमी केली आहे. यामुळे सोनं स्वस्त झालं आहे. 

 

Jul 23, 2024, 03:53 PM IST

सोनं झालं स्वस्त, खरेदीची मोठी संधी! जाणून घ्या आजचे दर

सोनं चांदी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे सोन्या-चांदीच्या किंमती कमी होतात तेव्हा अनेकजण त्यामध्ये गुंतवणूक करतात. तसेच किंमती वाढल्या तरी सणासुदीला, घरच्या कार्यक्रमाला सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. तुम्हीदेखील आज सोने चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आजचे दर जाणून घ्या. 4 जुलै रोजी सोन्याच्या भावात किरकोळ उतार आलेला पाहायला मिळाला. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम गोल्डची किंमत 73 हजार रुपयांच्या पार गेली. तर 24 कॅरेट वाल्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 72 हजार 520 रुपये आहे. 

Jul 4, 2024, 11:07 AM IST

सोन्याचे भाव गडगडले, 24 कॅरेट सोन्याचा दर ऐकून आत्ताच सराफा बाजार गाठाल

Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Jun 3, 2024, 11:19 AM IST

सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ; 1 आणि 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्या

Gold Price Today in Maharashtra: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

May 28, 2024, 11:06 AM IST

सोन्या-चांदीचे दर पुन्हा वाढले; 22, 24 आणि 18 कॅरेटचे भाव जाणून घ्या

Gold Price Today in Maharashtra: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोन्याचे दर किती आहेत जाणून घेऊया. 

May 27, 2024, 11:11 AM IST