google

Salary : असं कोण करतं? कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी दिली मोठी ऑफर, वर्षाचा पगार एकदम घ्या, पण एका अटीवर

 Salary : मेटा ते Amazon पर्यंतच्या 570 मोठ्या टेक कंपन्यांनी या वर्षात आतापर्यंत लाखो कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. कंपनीची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने काहीनी चक्क टाळे लावले तर काहींनी कर्मचाऱ्यांना थेट काढून टाकले. आता कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेर पडण्यासाठी चक्क काही ऑफरही देण्यात येत आहे.

Apr 11, 2023, 03:33 PM IST

गुगलला एक चूक पडली महाग, 30 दिवसांत भरावे लागणार तब्बल 1337 कोटी

गुगलला NCLAT ने दंड ठोठावला असून पुढील 30 दिवसांत 1337.76 कोटी भरायचे आहेत. नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्यूनलच्या (NCLAT) दोन सदस्यीय खंडपीठाने गुगलला पुढील 30 दिवसांत हा दंड भरण्याचा आदेश दिला आहे. अँटी कॉम्पिटिटिव्ह प्रॅक्टिस केल्यासंबंधी हा दंड ठोठावण्यात आला आहे. 

 

Mar 29, 2023, 05:50 PM IST

गुगल, कॉफी आणि अमिताभ! भारतातल्या या गावातील मुलांची अजब नावं... पाहा कुठे आहे हे गाव

Ajab Gajab : भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. काही किलोमीटरच्या अंतरावर आपल्या देशात वेगळ्या भाषा आणि वेगळी संस्कृती पाहिला मिळते. भारतात अनेक जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहातात. भारतात काही जातीजमाती अशा आहे ज्यांच्या अजब प्रथा परंपरा आहेत. कर्नाटकात (KARNATAKA) अशीच एक आदिवासी जात आहे. या जातीतील लोकं आपल्या मुलांची नावं हटके ठेवतात. या मुलांच्या नावाची सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चा असते. 

Mar 22, 2023, 02:05 PM IST

Google मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; तुमच्या स्मार्टफोनमधून गायब होणार 'हे' Apps

Google News : गुगलच्या नजरेत या अॅप्सना निगेटीव्ह रँकिंग. यापुढं ती डाऊनलोड करण्याचा विचारही करु नका. कारण? एकदा पाहाच का घेतला जातोय हा मोठा निर्मय. Techsavy मंडळींनी नक्की वाचा 

 

Mar 15, 2023, 10:20 AM IST

विवाहित महिला Google वर काय Search करतात? जाणून तुम्हाला धक्का बसेल

Married Women Google Search : लग्नानंतर मुलं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. त्यांना नवीन घरासोबतच नवीन लोकांमध्ये स्वत:ला एजेस्ट करायचं असतं. खाण्यापिण्यापासून रात्रीच्या झोपेपर्यंत अनेक गोष्टी बदलतात. अशात त्यांचा मनात धाकधूक असते. त्यावेळी लग्न झालेल्या महिला गूगलवर काही गोष्टी सर्च करतात. तुम्हाला माहिती आहे त्या काय सर्च करतात ते?

 

Mar 14, 2023, 02:03 PM IST

Google वर Search केलेल्या एका शब्दामुळे खेळ संपला, गमावले तब्बल 8.24 लाख रुपये, तुम्ही ही चूक करत नाही ना?

Google Customer Care Fruad: सध्या इंटरनेटरचा (Internet) जमाना असून प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आपण त्याच्यावर अवलंबून असतो. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपण फार सहजपणे Google चा वापर करतो. पण अनेकदा आपल्या याच सवयी योग्य काळजी घेतली नाही तर महागात पडू शकतात. नुकतंच असं एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये एका कुटुंबाला Google च्या सहाय्याने ८ लाखांचा गंडा घालण्यात आला. 

 

Feb 25, 2023, 06:32 PM IST

Google Takeout म्हणजे काय रे भाऊ? याचा वापर कसा कराल? जाणून घ्या सर्वकाही

Google Takeout: पैसे देखील वाचावेत म्हणून काहीजण डाटा ट्रॉन्सफर करत होते. मात्र, त्यावर गुगलने भन्नाट उपाय शोधून काढलाय. त्याचं नाव Google Takeout

Feb 24, 2023, 09:25 PM IST

Google Search : चुकूनही गुगलवर ‘या’ 5 गोष्टी सर्च करू नका, अन्यथा...

Google Search : गुगलवर अवघ्या काही सेकंदात जगभरातील सर्वच गोष्टींची माहिती आपल्याला मिळते. पण गुगलचा वापर जपून केला नाही तर ते धोक्याचं ठरू शकतं, हे तुम्हाला माहीत आहे का? गुगलवर अशा काही गोष्टी आहेत, ज्या सर्च (google search) केल्यास तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो. 

Feb 23, 2023, 03:17 PM IST

Harmanpreet Kaur च्या हक्कासाठी युवराज सिंहचा पुढाकार; गूगल सर्चची 'ही' गोष्ट सुधारणार

टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची एन्ट्री करून हरमनप्रीत एक नवा विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर आहे. मात्र असं असतानाच टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंहने (Yuvraj singh) एक गोष्ट समोर आणली आहे. युवराजने हरमनप्रीतसाठी एक अनोखी मोहीम सुरु केली आहे. 

Feb 22, 2023, 09:39 PM IST

Google Layoffs : गुगल इंडियाकडून रातोरात मोठी कर्मचारी कपात ; आणखी किती नोकऱ्या धोक्यात?

Google Layoff News : गेल्या काही काळापासून जगभरातील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याचं पाहायला मिळालं आहे. यामध्ये IT क्षेत्रातील अनेकांनी नोकऱ्या गमावल्याचं पाहायला मिळालं. 

 

Feb 17, 2023, 11:44 AM IST

Suicide बद्दल मुंबईकराने Google Search केलं अन् थेट अमेरिकेतून सूत्र हलल्याने वाचला जीव

Suicide Google Search Mumbai Youth Life Saved: मुंबई पोलिसांना यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर तातडीने त्यांनी या तरुणाची लोकेशन शोधून काढली.

Feb 16, 2023, 10:05 PM IST

Crime News : लग्नाच्या 6 महिन्यानंतर सहज Google वर बायकोचं नाव सर्च केले आणि पतीला धक्काच बसला

ऑनलाईन मॅट्रिमोनिअल App च्या माध्यमातून तरुणाचे लग्न झाले. पण सहा महिन्यानंतर त्याला पत्नीचे खरं रुप समजले (Crime News). 

Feb 15, 2023, 06:17 PM IST

16 वर्षे इमानदारीनं Google मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट व्हायरल

Google Layoff: नोकरकपातीचा ट्रेण्ड सध्या सगळीकडेच सुरू आहे त्यामुळे सगळ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना इंटरनेटवरती पोस्ट करायला सुरूवात केल्या आहेत. 

Feb 9, 2023, 08:41 PM IST