government decision

BIG Breaking : नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्गाला ब्रेक? भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा सरकारचा निर्णय

नागपूर आणि गोव्याला जोडणा-या शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या महामार्गाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Sep 4, 2024, 07:14 PM IST

सरकारचा मोठा निर्णय; मराठी विषय न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार

शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. या अंतर्गत मराठी विषय न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होवू शकते. 

Feb 28, 2024, 09:10 PM IST

सरकारने ओबीसी फेलोशिप बाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात ओबीसी विद्यार्थी आक्रमक

महाराष्ट्रशासनाने ओबीसी फेलोशिप बाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात ओबीसी  विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. आझाद मैदानात विद्यार्थ्यांचे उपोषण सुरु आहे. OBC विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती सरकारची उदासीनता,उच्च शिक्षणापासून दूर ठेवण्याचा सरकाराचा डाव असल्याचा आरोप ओबीसी विद्यार्थ्यांनी केला आहे.

Nov 11, 2023, 06:22 PM IST

मुंबईतील प्रभागांची संख्या वाढली, मुंबई मनपात आता 'इतके' नगरसेवक

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयावर भाजपाची टीका

Nov 10, 2021, 07:04 PM IST

सातारा शहराची हद्द वाढ करण्याचा निर्णय, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्याला यश

सातारा शहराची हद्द वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

Sep 8, 2020, 11:18 AM IST
Aurangabad MIM MLA Imtiyaz Zaleel On Government Decision On Bakri Eid Celebration PT1M8S

औरंगाबाद | ५ ऑगस्टचा कार्यक्रमही प्रतिकात्मक करा-जलील

Aurangabad MIM MLA Imtiyaz Zaleel On Government Decision On Bakri Eid Celebration

Jul 22, 2020, 11:45 PM IST
Maharashtra Womens Oppose Government Decision Of Opening Wine Shops In Lockdown PT1M8S

मुंबई | दारु विक्रीच्या निर्णयावर महिलांचा असंतोष

Maharashtra Womens Oppose Government Decision Of Opening Wine Shops In Lockdown

May 4, 2020, 02:00 PM IST

शेतकरी गुरफटला डिजिटल जाळ्यात; कर्जमाफीनंतर कापूसखरेदी फॉर्मही ऑनलाईन

सरकारचा डिजिटल उपक्रम शेतकऱ्यांना जखडून ठेवण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वीच कर्जमफीचे फॉर्म ऑनलाईन भरण्याच्या प्रक्रीयेचा पूरता फज्जा उडाला. तरीसुद्धा सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करणारे फॉर्म भरण्याची प्रक्रीयाही ऑनलाईनच ठेवली आहे.

Oct 7, 2017, 11:55 AM IST

११ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याचा सरकारचा निर्णय

 पुणे महापालिका हद्दीलगतची ११ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात दाखल याचिकेच्या सुनावणी दरम्यान सरकारकडून न्यायालयाला ही माहीती सादर करण्यात आली. महापालिका हद्दीला लागून असलेली ३४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. त्या ३४ पैकी ११ गावांचा डिंसेबर २०१७ पर्यंत महापालिकेत समावेश करणार असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

Jul 19, 2017, 03:57 PM IST