'गोविंदाची मुलंही त्याचा सल्ला ऐकत नाहीत'; स्वत: पत्नी सुनिताने केला खुलासा; म्हणाली 'तो अजूनही 90 च्या...'
बॉलिवूड अभिनेता गोविंदाची (Govinda) पत्नी सुनिता अहुजाने (Sunita Ahuja) आजुबाजूला असणाऱ्या नकारात्मक गोष्टींनी दिग्दर्शक डेव्हिड धनवसह (David Dhawan) असणाऱ्या नात्यात दुरावा आणला असा दावा केला आहे.
Jan 7, 2025, 04:02 PM IST
'कृष्णा माझा कोणी...', गोविंदानं भाच्याला मिठी मारताच सुनीताची संतप्त प्रतिक्रिया
Govinda-Krushna Abhishek : गोविंदानं भाच्याशी असलेले मतभेद संपवल्यानंतर सुनीता आहुजानं दिली संतप्त प्रतिक्रिया...
Jan 6, 2025, 02:17 PM ISTPHOTO: कोण आहे 'हा' अभिनेता? मामामुळे मिळाला पहिला चित्रपट, बॉक्स ऑफिसवर केलं राज्य,
Bollywood Actor Govinda: गोविंदाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. त्याला पहिला चित्रपट हा त्याच्या मामामुळे मिळाला. मात्र, हे फार कमी लोकांना माहिती आहे. बॉलिवूड अभिनेता गोविंदा जरी आज फिल्मी दुनियेपासून दूर असला तरी एक काळ असा होता की त्याच्याकडे चित्रपट साईन करण्यासाठी देखील वेळ नव्हता.
Jan 1, 2025, 04:52 PM ISTPHOTO: हसून हसून पोट दुखेल, 31 वर्षांपूर्वी गोविंदाच्या 'या' कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रचला होता इतिहास
अभिनेता गोविंदा आज जरी चित्रपटांपासून दूर असला तरी एक काळ असा होता की त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरले होते.
Dec 29, 2024, 03:28 PM ISTपत्नीसोबत शिवीगाळ करतो गोविंदा; सुनीता आहूजा म्हणाली, 'मलाच विश्वास होत नाही की मिनी स्कर्टवरुन...'
Govinda's Wife Sunita: गोविंदाची पत्नी सुनीतानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.
Dec 28, 2024, 03:41 PM IST11 सुपरहिट सिनेमा तरी करिश्मा कपूरने गोविंदासोबत काम करणं केलं बंद! कारण ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!
Karishma Kapoor And Govinda: करिश्मा आणि गोविंदाची जोडी 1993 ते 1999 पर्यंत हिट जोडी होती. 6 वर्षात त्यांनी प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले.
Dec 21, 2024, 02:19 PM ISTगोविंदाला ‘ची-ची’ अर्थात करंगळी का म्हणतात?
बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा आज 61 वा वाढदिवस आहे. गोविंदानं त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. तर आजही गोविंदाच्या डान्सचे लाखो चाहते आहेत. प्रत्येक सेलिब्रिटीला त्याचे चाहते एक टोपण नाव देतात. त्याप्रमाणे गोविंदाचं देखील एक टोपन नाव आहे. मात्र, हे त्याच्या चाहत्यांनी नाही तर आईनं दिलं आहे.
Dec 21, 2024, 02:06 PM ISTगोविंदाचे 5 ब्लॉकबस्टर चित्रपट, आजही कोणी मोडू शकले नाही रेकॉर्ड
गोविंदा आज त्याचा 61 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज आपण त्याच्या 5 ब्लॉकबस्टर चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत.
Dec 21, 2024, 12:46 PM IST'या' अभिनेत्रीचा पहिला चित्रपट ठरला शेवटचा
वडिलांच्या मार्गावर चालत या अभिनेत्रीने चित्रपटांमध्ये प्रवेश केला, परंतु तिला यश मिळाले नाही.
Dec 15, 2024, 06:07 PM ISTहाफ हनीमुनसाठी बांगलादेशला गेले अन्..., चंकी पांडेनं सांगितला अनन्याच्या जन्माचा किस्सा
Ananya Panday's Birthday and Bangladesh Connection : अनन्या पांडेच्या जन्माचं आणि बांगलादेशचं आहे खास कनेक्शन...
Dec 7, 2024, 02:19 PM IST7 वर्षांनंतर संपलं मामा-भाच्याचं भांडण, गोविंदाच्या मुलीने सांगितलं कारण –'मी मुद्दामूनच हस्तक्षेप केला नाही कारण…'
नुकताच कपिल शर्माच्या शोमध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यात तब्बल सात वर्षांपासून चालू असलेलं भांडण संपुष्टात आलं. या दोन कलाकारांमधील वाद संपून परत एकमेकांना मिठी मारतांनाचा भावनिक क्षण शोमध्ये घडला. प्रेक्षकांसाठी हा खूप खास आणि हृदयस्पर्शी प्रसंग ठरला.
Dec 3, 2024, 12:45 PM ISTसुनीता घरात नव्हती तर मग गोळी कोणी झाडली?; गोविंदाला विचारला प्रश्न, 'तो म्हणाला...'
Govinda : गोविंदानं 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा' शोमध्ये हा खुलासा केला आहे.
Nov 25, 2024, 03:57 PM IST'दो-तीन चित्रपट केले आणि...', नीलम कोठारीनं सांगितलं गोविंदासोबतच्या नात्याचं सत्य
Neelam Kothari on Relationship with Govinda : नीलम कोठारीनं गोविंदासोबतच्या रिलेशनशिपच्या बातम्यांवर अनेक वर्षांनी केला खुलासा...
Nov 24, 2024, 04:15 PM ISTIPL ऑक्शनमध्ये गोविंदाचा जावई होणार मालामाल, कसा आहे त्याचा रेकॉर्ड?
नितीश राणा हा नात्याने बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा जावई लागतो. नितीशची पत्नी सांची ही गोविंदाची भाची आहे.
Nov 11, 2024, 03:51 PM IST14 वर्ष मोठ्या सुपरस्टारसोबत हॉटेलच्या रुममध्ये दिसली होती अभिनेत्री; बदनामी होत असल्याचं पाहून पत्नीनं...
Actress Spotted in a Hotel Room with Actor : वयानं 14 वर्ष मोठा असलेल्या अभिनेत्यासोबत हॉटेल रुममध्ये दिसली अभिनेत्री
Oct 15, 2024, 04:45 PM IST