इस्रोच्या मोहिमेला धक्का, GSAT-6A उपग्रहाशी संपर्क तुटला
संपूर्ण भारतीय बनावटीच्या GSAT-6A या उपग्रहाचे इस्रोने यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले. मात्र...
Apr 1, 2018, 04:17 PM ISTइस्त्रो अंतराळ पाठवणार जीसॅट - ६ ए हा संदेशवहन उपग्रह
२९ मार्चला संध्याकाळी ४.३६ वाजता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो जीएसएलव्ही एमके २ या प्रक्षेपकाद्वारे जीसॅट - ६ ए हा संदेशवहन उपग्रह ३६ हजार किमी उंचीवर भूस्थीर कक्षेत धाडणार आहे.
Mar 28, 2018, 11:15 PM IST