gujarat

गुजरात : विधानसभेसाठी उत्साहात मतदान; पाहा सर्वप्रथम कोणी केले मतदान

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज (बुधवार 29,नोवेंबर) मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. गुजरातमध्ये 9 आणि 14 अशा दोन टप्प्यात होत असलेल्या मतदानासाठी कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आज आपले मतदान केले.

Nov 29, 2017, 06:56 PM IST

निंबू पानी म्हणजे व्होडका : गुजरातचा नवीन फंडा !

गुजरातच्या दारू माफीयांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शेजारील राज्यांमधून दारूची तस्करी करण्याचं नियोजन केलंय.

Nov 29, 2017, 06:28 PM IST

मोदी केवळ या पाच जणांना मदत करतात - राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. केंद्र सरकार फक्त पाच उद्योगपतींची मदत करते, असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय.

Nov 11, 2017, 09:25 PM IST

विषारी वायूच्या संपर्कात आल्याने तिघांचा मृत्यू....

गुजरातमधील एका विहिरीतील विषारी गॅसच्या संपर्कात आल्यामुळे दोन भावांसह एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.

Nov 11, 2017, 12:39 PM IST

गुजरात निवडणूक : काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी १६ नोव्हेंबरला

गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी १६ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. आरक्षणासंदर्भात काँग्रेस नेते कपिल सिब्बलांची पाटीदार संघटनेशी सकारात्मक चर्चा झाली आहे.

Nov 10, 2017, 05:45 PM IST

महिला सुरक्षितेत महाराष्ट्राचा नंबर ९, गुजरात सोळावा

प्लान इंडियाद्वारे तयार करण्यात आलेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे.

Nov 2, 2017, 01:48 PM IST

कापसाला गुजरातप्रमाणे बोनस द्यावा - राष्ट्रवादी

गुजराच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा कापसाला ५०० रुपये बोनस द्यावा अशी मागणी  राष्ट्रवादीचे माजी मंत्री  राजेश टोपे यांनी केली आहे.

Nov 1, 2017, 08:56 PM IST

गुजरातमध्ये घुसून शिवसेना देणार मोदींना आव्हान

गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत खरी लढत कॉंग्रेस विरूद्ध भाजप अशी होणार असली तरी, शिवसेनाही मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. गुजरातमध्ये घुसून भाजपला आणि पर्यायाने मोदींना टक्कर देण्याचा शिवसेनेचा विचार असून, त्या दृष्टीने सेनेच्या गोटात हालचाली सुरू आहेत.

Oct 25, 2017, 12:59 PM IST

गुजरात विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार, सूत्रांची माहिती

गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख आज दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान, घोषीत होऊ शकते, अशी सूत्रांची माहिती असून आजपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.

Oct 25, 2017, 10:24 AM IST

'विकास वेडा झाल्यामुळे पैशाच्या जोरावर 'विजय' विकत घेण्याच्या भाजपच्या हालचाली'

गुजरातमधील विकास ‘गांडो’ झाल्यानंतर म्हणजे ठार वेडा झाल्यानंतर आता विजय विकत घेण्याच्या हालचाली सत्ताधारी पक्ष करीत आहे. गुजरात हे राज्य आता महात्मा गांधी व सरदार पटेलांचे राहिले नसून ते पैशांच्या जोरावर राज्य करणाऱ्यांचे झाले आहे, असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.

Oct 25, 2017, 08:02 AM IST

गुजरातमध्ये कॉंग्रेसला अनुकूल वातावरण

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट संध्याकाळी घेतली. यावेळी २३ ऑक्टोबरला गुजरातमध्ये आयोजित रॅलीत राहुल गांधी येणार असल्याचं अल्पेश ठाकोर यांनी सांगितलं. तसंच आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचंही ते म्हणाले.

Oct 22, 2017, 09:13 AM IST

गुजरात-हिमाचल निवडणुकांची आज घोषणेची शक्यता

गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. 

Oct 12, 2017, 03:05 PM IST

राहुल गांधी चुकून महिलांच्या टॉयलेटमध्ये शिरले

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात प्रत्येक रॅलीत राहुल गांधी भाजपवर हल्लाबोल करत आहेत.

Oct 12, 2017, 01:55 PM IST

'तिमली' लोकनृत्यात राहुल गांधींनी धरला ठेका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 11:55 PM IST

नदी प्रदूषणात महाराष्ट्र आणि गुजरात आघाडीवर - राजेंद्र सिंह

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 10:29 PM IST