राहुल यांच्या गुजरातमधील टीकेला अमेठीतून शाहांचं प्रत्युत्तर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
गुलबर्ग सोसायटी नरसंहार प्रकरणी नरेंद्र मोदींना हायकोर्टातही क्लीन चीट
गुजरात हायकोर्टानं २००२ सालच्या गुलबर्ग सोसायटी नरसंहार प्रकरणात दिवंगत माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी जाकिया जाफरी यांनी दाखल केलेली याचिका रद्द केलीय. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट मिळालीय.
Oct 5, 2017, 06:56 PM ISTगुजरातच्या नागरिकांना पेट्रोल - डिझेल मिळणार स्वस्त दरात
गुजरात सरकारनं राज्यातील नागरिकांना खुशखबर दिलीय. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी पेट्रोल-डिझेलवर व्हॅट कमी करण्याची घोषणा केलीय.
Oct 5, 2017, 04:42 PM ISTजिल्हा विमान सेवा : महाराष्ट्राची संधी गुजरातने हुसकावून घेतली
राज्यातील काही जिल्हे विमानसेवेने जोडण्याची महाराष्ट्राची संधी गुजरातने हुसकावून घेतली आहे. स्वस्तात विमानप्रवासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडाण ही योजना जाहीर केली आहे.
Sep 26, 2017, 04:00 PM ISTगुजरात विधानसभा निवडणूक : राहुल गांधींचा कार्यकर्त्यांशी संवाद
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांचा गुजरात दौरा सुरू केलाय. पहिल्याच दिवशी काल त्यांनी द्वारकाला भेट दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
Sep 26, 2017, 08:02 AM ISTराहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांचा गुजरातमध्ये 'कदम ताल'
आगामी विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेल काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Sep 25, 2017, 07:48 PM ISTभरकटलेली गुजरातची मासेमारी नौका रत्नागिरीत
गेले तीन रत्नागिरी जिल्ह्यात दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, अरबी समुद्रात वारे आणि पावसाचा जोर आहे. खवळलेला समुद्रामुळे भरकटलेली गुजरातची एक मासेमारी नौका रत्नागिरीतील पांढऱ्या समुद्रावर वाळूत रुतली. ही नौका तटरक्षक दल तसेच स्थानिक ग्रामस्थांनी क्रेनच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवली.
Sep 20, 2017, 04:42 PM ISTबुलेट ट्रेनसाठी फक्त ०.०१ टक्के व्याजदरावर जपानने दिलं कर्ज
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जापानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं.
Sep 14, 2017, 12:09 PM ISTगुजरात । अहमदाबाद । पीयुष गोयल यांचे भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 10:46 AM ISTभारतातील सर्वात क्लिन टॉप १० रेल्वे स्टेशन्स
Aug 23, 2017, 11:34 PM IST१५ वर्षांच्या मुलाने ४५ लाखांचे हिरे केले परत
एका गरिब घरातील १५ वर्षीय मुलाने तब्बल ४५ लाखांचे हिरे परत केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे हा लहान मुलगा संपूर्ण गुजरातमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच त्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत असल्याचं पहायला मिळत आहे.
Aug 20, 2017, 04:22 PM ISTबुलेट ट्रेनवरून विधानपरिषदमध्ये घमासान
विधानपरिषदमध्ये बुलेट ट्रेन वरून घमासान चर्चाच झाली. संजय दत्त यांनी बुलेट ट्रेनचा प्रश्न अल्पकालीन चर्चाच्या माध्यमातून उपस्थित केला होता.
Aug 11, 2017, 01:46 PM ISTविजयानंतर अहमद पटेल यांचे, 'सत्यमेव जयते' ट्विट
गुजरात राज्यसभा निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली. काँग्रेसने भाजपला दे धक्का दिला आणि आपली जागा कायम राखली. आपल्या विजयानंतर अहमद पटेल यांनी 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले.
Aug 9, 2017, 08:06 AM ISTराज्यसभा निवडणूक, मध्य रात्रीचे राजकीय नाट्य आणि भाजप आमदाराची बंडखोरी
गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी काल मतदान झाले. भाजपकडून अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि बलवंतसिंह राजपूत हे उमेदवार होते. तर काँग्रेस नेते अहमद पटेल हे निवडणूक रिंगणात होते. पटेल यांना पाडण्यासाठी अमित शाह यांनी फिल्डींग लावली होती. मात्र, त्यात ते अपयश ठरले. दरम्यान, क्रॉस मतदान झाल्यानंतर राजकीय नाट्य पाहायला मिळाला. त्यामुळे मध्यरात्री निकाल जाहीर करावा लागला.
Aug 9, 2017, 07:58 AM ISTगुजरातमध्ये अहमद पटेल, अमित शाह, स्मृती इराणी विजयी
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार आणि गुजरात काँग्रेसमधील मातब्बर नेते अहमद पटेल यांनी अखेर राज्यसभा निवडणुकीत बाजी मारली. तर राज्यसभेच्या इतर जागांवर भाजपच्या अमित शाह आणि स्मृती इराणी यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला.
Aug 9, 2017, 06:29 AM IST