gujarat

बापरे ! भररस्त्यात फिरत होते 8 सिंह

गुजरातमधल्या जुनागडमध्ये 8 सिंहांचा एक समूह कॅमे-यामध्ये कैद झाला आहे. या समूहामध्ये दोन छावेही आहेत. गिरनार पर्वतराजीमधल्या भावनाथ तालेती इथून हे सिंह आले असावेत असा अंदाज आहे.

Jul 14, 2016, 02:15 PM IST

गूड न्यूज : गिरच्या अभयारण्यात १०० सिहिंणी एकाच वेळी गर्भार!

आशियाई सिंहांचं हक्काचं ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असणाऱ्या गुजरात मधल्या गिरच्या जंगलात आता आणखी २०० सिंहांची भर पडण्याची शक्यता आहे. कारण अभयारण्यातल्या १०० सिंहीणी एकाचवेळी गर्भवती असल्याची माहिती पुढे आलीय. त्यामुळे मान्सूनसोबत गिरच्या जंगलात सिंहांच्या पिलांचीही बरसात होणार हे निश्चित आहे.  

Jun 16, 2016, 03:46 PM IST

१ लीटरमध्ये २०० कि.मी धावणार सायकल

गुजरातमधील एका युवकाने एक अशी सायकल बनवलीये जी फक्त १ लीटरमध्ये २०० कि.मी. चालते. 

Jun 15, 2016, 07:56 PM IST

मोदी सरकारच्या या निर्णयाने ओवैसी खुश

 ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असादुद्दीन ओवैसी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एका पाऊलामुळे खूप खुश आहेत. 

May 30, 2016, 04:42 PM IST

बाबरी, गुजरातचा बदला घेण्यासाठी परतणार , ठाण्यातल्या दहशतवाद्याची धमकी

दहशतवादी संघटना 'इसिस'नं भारतात दहशतवाद घडवून आणण्याची धमकी देणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. उल्लेखनीय म्हणजे, महाराष्ट्रातल्या ठाण्यातून पळून जाऊन इसिसमध्ये भरती झालेला इंजिनिअरींगचा एक विद्यार्थीही या व्हिडिओत भारताविरुद्ध गरळ ओकताना दिसतोय. 

May 21, 2016, 12:59 PM IST

VIDEO : अपघाताचा थरार कैद, स्कूटीवरुन जाणाऱ्यांना तरुणींना हवेत उडविले

गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये झालेल्या एका अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या अपघातात एका भरधाव कारने स्कुटीला जोरदार धडक दिली. मात्र, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन तरूणी केवळ सुदैवाने वाचल्या.

May 18, 2016, 07:58 PM IST

गुजरातमध्ये १० टक्के आरक्षण, पाटीदार समाज आंदोलनाला यश

पाटीदार नेता हार्दिक पटेल आंदोलनापुढे गुजरात सरकारला अखेर झुकावे लागले. राज्य सरकारने सामान्य वर्गातील आर्थिक दृष्ट्या मागासांसाठी १० टक्के आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

Apr 29, 2016, 02:00 PM IST

IPLमधून हा कर्णधार आऊट, या कारणाने झाला बाहेर?

IPL-9 व्या सीजनमध्ये चांगली कामगिरी करणारा कर्णधार बाहेर पडणार आहे. त्याने चक्क ब्रेक घेण्याचे ठरवलेय. कारणही तसेच आहे. त्याला नेदरलॅंडला जायचेय.

Apr 29, 2016, 12:50 PM IST

मोदींच्या गुजरातमध्येच भाजपला जबरदस्त धक्का

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील गांधीनगरमध्ये भाजपला धक्का बसलाय.

Apr 27, 2016, 10:21 AM IST

गुजरातमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली

नरेंद्र मोदी यापूर्वी मुख्यमंत्री असलेल्या गुजरातलाही दुष्काळाने पछाडले आहे. गुजरात सरकारने सौराष्ट्र आणि कच्छ भागांतील आणखी ४६८ गावांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. 

Apr 21, 2016, 12:52 AM IST

गुलाम अली यांचा गुजरातमधील कार्यक्रम रद्द

गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात, पाकिस्तानचे गझल गायक गुलाम अली यांचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला. हा कार्यक्रम काही अपरिहार्य कारणांमुळे रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली. 

Apr 20, 2016, 12:21 AM IST

गरीब तरुणाशी लग्नासाठी श्रीमंती धुडकावून तिने थाटला झोपडीत संसार

अहमदाबाद : प्रेमाला कसलंही बंधन नसतं असं म्हटलं जातं.

Apr 8, 2016, 03:45 PM IST

पोरबंदरचा अजय लालचेता 'ओमान'च्या क्रिकेट संघाचा कर्णधार

मुंबई : मूळचा पोरबंदरचा असणारा, पण सध्या ओमानमध्ये राहणारा अजय लालचेता ओमानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार झाला आहे. 

Apr 7, 2016, 12:37 PM IST

...हे आहे भारतातलं सर्वात मोठ्ठं 'टॅक्स डिफॉल्टर' राज्य!

आपल्या देशातला सर्वात मोठ्ठं 'टॅक्स डिफॉल्टर' राज्य कुठलं असेल बरं? महाराष्ट्र असं तुमचं उत्तर तुमच्या मनात आलं असेल पण हे साफ चुकीचं आहे... कारण, भारतातला सर्वात मोठ्ठं टॅक्स डिफॉल्टर राज्य आहे आपल्या पंतप्रधान मोदींचं गुजरात राज्य...

Mar 31, 2016, 04:16 PM IST

जेलमधून बाहेर आल्यावर हार्दिक पटेल करणार लग्न

अहमदाबाद : गुजरातमधील पटेल आरक्षणाच्या आंदोलनात चर्चेत आलेला पटेलांचा स्वघोषित नेता हार्दिक पटेल आता बोहल्यावर चढणार आहे. 

Mar 27, 2016, 09:15 AM IST