गुजरातमधून मराठी व्यापाऱ्याला हुसकावलं
गुजरातमध्येही प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा पेटू लागला आहे, त्याची झळ एका मराठी कुटुंबाला बसलीय. गोध्रात एका मराठी व्यापारी दाम्पत्याला मारहाण करुन महाराष्ट्रात हुसकावून लावण्यात आलं, असा आरोप या दाम्पत्यानं केला आहे.
Dec 26, 2014, 08:30 PM ISTमराठी व्यापाऱ्याला गुजरातमधून हुसकावलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2014, 08:10 PM ISTगरीबी मुळं मॉडेलची सोशल मीडियावर देह विक्रीची पोस्ट
गुजराती चित्रपटात अभिनयकरणाऱ्या आणि मॉडलींग करणाऱ्या एका तरुणीनं गरीबीला कंटाळून देहविक्री करण्याचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला आहे.
Nov 29, 2014, 10:13 AM ISTमतदान अनिवार्य करण्याचा निर्णय अयोग्य : एच.एस.ब्रह्मा
मतदान अनिवार्य करण्याच्या गुजरात सरकारचा निर्णय अयोग्य असल्याचं मत केंद्रीय निवडणूक आयुक्त एच.एस.ब्रह्मा यांनी म्हटलं आहे. मतदान न केल्यास कायदेशीर कारवाईचा व्हावी असा प्रस्ताव गुजरात सरकारचा आहे.
Nov 11, 2014, 07:19 PM ISTविमानतळावर म्हैशीची स्पाईस जेट विमानाला धडक
सुरतमध्ये स्पाईस जेटचं विमान उड्डाण घेत असताना एका म्हैशीला ठोकलं. या आपघातात दीडशे लोक थोडक्यात बचावले. हे विमान सुरतहून दिल्लीला जात होतं.
Nov 7, 2014, 12:32 PM ISTभाजपला चपराक, गुजरातपेक्षा महाराष्ट्र आघाडीवर
सध्या निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्र हा गुजरातच्या मागेच आहे, असा प्रचार भाजपकडून करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्र मागे असल्याचे म्हटलंय.
Oct 8, 2014, 08:23 AM IST'तेव्हा' बाळासाहेबांविषयीचा आदरभाव कुठं गेला? - उद्धव ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करतो. मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन युती तुटत असताना हा आदरभाव कुठं गेला होता असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींना विचारला आहे. बाळासाहेबांनी अभेद्य ठेवलेली युती तुटली नसती तर तीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरली असती असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.
Oct 6, 2014, 12:03 PM ISTराज ठाकरेंची तोफ पहिल्यांदा मोदींवर धडाडली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदा भाजपवर आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार जाहीर सभेतून हल्लाबोल केला आहे.
Oct 5, 2014, 10:59 PM ISTपोटनिवडणुकांत भाजपला झटका; काँग्रेस, सपाची मुसंडी
देशातील लोकसभा आणि विधानसभेतील पोटनिवडणुकांच्या निकालात भाजपला झटका बसलाय. तर समाजवादी पार्टी आणि काँग्रेसला फायदा झालाय. त्यामुळं राष्ट्रवादीनं भाजपवर टीका केलीय.
Sep 16, 2014, 07:21 PM ISTतुम्हाला वेश्या बनायचंय? विहिंपचा मुलींना प्रश्न
'तुम्हाला वेश्या बनायचंय?' हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये जाहीररित्या मुलींना विचारला जातोय.
Sep 9, 2014, 05:34 PM ISTमहाराष्ट्राच्या राज्यपालाची मिझोरामला बदली
महाराष्ट्राचे राज्यपाल के.शंकर नारायण यांची मिझोरामला बदली करण्यात आलीय. राष्ट्रपती भवनातून शनिवारी रात्री उशीरा याबाबतची घोषणा करण्यात आलीय. गुजरातचे राज्यपाल ओ. पी. कोहली यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सध्या सोपवण्यात आलाय.
Aug 24, 2014, 09:27 AM ISTअडीच वर्षांपासून हरविलेल्या पती-पत्नीची भेट Whats app घडवली!
उत्तर प्रदेशमधील बलियामधील सिंग हे कुटुंब. पत्नी किरण सिंग आणि पती रवींद्र सिंग यांची अडीच वर्षांपूर्वी ताटातूट झाली. रवींद्र यांचा शोध घेऊनही उपयोग झाला नाही. या पती-पत्नीची भेट झाली ती अनोखी. या दोघांची भेट घडवून आणणारा दुसरा कोणी नाही तर व्हाट्सअॅप आहे.
Aug 22, 2014, 04:49 PM ISTमोदींच्या गुजरातमध्ये, महिलांच्या जीन्सवर बंदी!
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे पोलीस आता महिलांना ‘नैतिकतेचे पाठ’ शिकवताना दिसतायत... गुजरातच्या पोरबंदर पोलिसांनी एक पोस्टर जाहीर करून त्यामध्ये तरुणींना जीन्स न परिधान करण्याचं आवाहन केलंय.
Aug 20, 2014, 11:22 AM ISTपावसाचे थैमान
Jul 31, 2014, 01:26 PM ISTगुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी मुलांना म्हटलं `रिजेक्टेड माल`
राजकारणी लोक एखादं वक्तव्य करण्याआधी अगोदर विचार करतात का? असा प्रश्न निर्माण व्हावा, असं वक्तव्य गुजरातच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी केलंय... एका शाळेच्या कार्यक्रमात त्यांनी मुलांना चक्क `रिजेक्टेड माल` असं संबोधलंय.
Jun 21, 2014, 04:35 PM IST