मोदींचं गुजरात पुन्हा धुमसतंय
पटेल आरक्षणाच्या मुद्द्यावरून जेलमध्ये असलेल्या आपल्या नेत्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चाला गुजरातमध्ये हिंसक वळण लागलं आहे.
Apr 17, 2016, 07:03 PM ISTरैनाच्या गुजरातचा धोनीच्या पुण्यावर विजय
आयपीएलच्या रायजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्धच्या मॅचमध्ये गुजरात लायन्सचा 7 विकेट आणि 12 बॉल राखून विजय झाला आहे.
Apr 14, 2016, 11:41 PM ISTव्हिडिओ : 'इशरत जहाँ एन्काऊंटर'फेम वंजारांचा 'तलवार डान्स'!
सोहराबुद्दीन आणि इशरत जहाँ फेक एन्काऊंटर प्रकरणातील प्रमुख आरोपी माजी पोलीस उपमहानिरीक्षक डी जी वंझारा हे जवळपास ९ वर्षानंतर गुजरातमध्ये परतले. यावेळी त्यांचं ढोल आणि ताशांनी स्वागत करण्यात आलं.
Apr 9, 2016, 12:11 PM ISTसुरतमध्ये सनी लिओनी होळी निमित्त अशी नाचली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2016, 06:50 PM ISTदोन सुंदर तरुणींची रस्ता अपघातात रोखण्यासाठी थ्रीडी आयडिया
गुजरातमधील दोन तरुणींनी अपघात रोखण्यासाठी जबरदस्त थ्रीडी आयडिया शोधून काढलेय.
Mar 11, 2016, 02:59 PM ISTभाजपचा 'आनंदी' आनंद, मुख्यमंत्री कन्येचा भूखंड घोटाळा ?
हेमा मालिनीला देण्यात येणाऱ्या भूखंडाचा वाद मिटत नाही तोच आता भूखंडामुळे भाजप पुन्हा गोत्यात आलं आहे.
Feb 5, 2016, 06:07 PM ISTगुजरात : बाईकस्वाराला कारने असे भयानक उडविले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2016, 02:42 PM ISTविहिंपनं बंद पाडलं शाहरुखच्या रईसचं शुटींग
शाहरुख खान स्टारर रशीस या सिनेमाच्या शूटिंगला गुजरातमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यात आला.
Feb 4, 2016, 10:42 PM ISTसेल्फी काढताना ऑस्ट्रेलियन महिलेचा गुजरातमध्ये मृत्यू
सेल्फी काढताना ऑस्ट्रेलियन महिलेचा गुजरातमध्ये मृत्यू
Jan 27, 2016, 11:47 AM ISTमहाराष्ट्र-गुजरातला जोडणाऱ्या पालघरमधील रस्त्याची दयनिय अवस्था
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2015, 07:51 PM ISTगुजरातमध्ये कापसाला प्रति क्विंटल ५५० बोनस
गुजरात सरकारने कापसाला प्रति क्विंटल ५५० रूपये बोनस जाहीर केला आहे. तेव्हा महाराष्ट्र सरकार कापसाला बोनस कधी जाहीर करणार असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
Dec 20, 2015, 08:03 PM ISTसाणंदमधील मजूर आणि शिपाईही आहेत कोट्याधीश
देशात एक असे ठिकाण आहे जेथे कंपनीत काम करणारे, मजूर, शिपाई, सिक्युरिटी गार्डही करोडपति आहेत. अहमदाबादमधील साणंद येथील या मजूर,शिपायांना साधारण वेतन मिळते मात्र त्यानंतरही ते करोडपती आहेत.
Dec 8, 2015, 01:58 PM ISTहार्दिक पटेल यांचा मोदींवर हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2015, 09:49 AM ISTगुजरात गाजवायला निघालं मुंबईचं महिला पथक
गुजरात गाजवायला निघालं मुंबईचं महिला पथक
Sep 2, 2015, 09:49 PM IST