व्यापाऱ्यांविरुद्ध उद्योगमंत्र्यांची कठोर भूमिका
May 18, 2015, 08:56 PM ISTचुकीच्या कामासाठी व्यापाऱ्यांपुढे झुकणार नाही- उद्योगमंत्र्यांची भूमिका
धातू उद्योगातल्या व्यावसायिकांनी उद्योग मुंबईतून गुजरातला हलवण्याची धमकी दिल्यानं खळबळ माजली होती. मात्र विक्रीकर विभागाच्या दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या थकबाकीतून सूट मिळावी यासाठीचं मेटल व्यापाऱ्यांनी दबाव टाकल्याचं उघड झालंय.
May 18, 2015, 07:21 PM ISTकच्छमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के
गुजरातमधील कच्छ येथेही बुधवारी भूकंपाचे हादरे बसले. कच्छ परिसरात आज सकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी भूकंपाचे हादरे बसले.
May 13, 2015, 09:24 PM ISTभारतीय हद्दीत ड्रग्जनं भरलेली पाकिस्तानी बोट; ८ जण ताब्यात
भारतीय नौसेना आणि कोस्टगार्डनं सोमवारी एका पाकिस्तानी बोटीला भारताच्या हद्दीत जप्त केलंय. यावेळी ८ संशयितांना अटकही करण्यात आलीय.
Apr 21, 2015, 03:45 PM ISTमोदींच्या गुजरातमध्ये... मतदान अनिवार्य!
तुम्ही जर गुजरातचे मतदार असाल आणि मतदानाच्या दिवशी तुम्ही प्रत्यक्षात जाऊन मतदान केलं नाही, तर यापुढे तुमच्यावर कारवाई होऊ शकते. कारण, तसा कायदाच गुजरातमध्ये संमत करण्यात आलाय.
Apr 13, 2015, 03:39 PM ISTपतीनं केलं पत्नीच्या ऑफिसमध्ये स्टिंग ऑपरेशन आणि...
गुजरात हायकोर्टाच्या समोर एक वेगळंच प्रकरण समोर आलंय. एका नवऱ्याने आपल्या बायकोचा पगार जाणून घेण्यासाठी चक्क तिच्या ऑफिसमध्ये स्टिंग ऑपरेशन केलंय.
Apr 12, 2015, 05:14 PM ISTनाशिकचं पाणी गुजरातला पळवण्याचा घाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 05:34 PM ISTहेरगिरीच्या आरोपावरून कबुतराला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 25, 2015, 09:57 AM ISTमहाराष्ट्राचे पाणी गुजरातला देणार नाही - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2015, 09:12 PM ISTमहाराष्ट्राचं हक्काचं पाणी गुजरातला जावू देणार नाही - मुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यातला एकही थेंब गुजरातला जाऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलंय. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी दमणगंगा-पिंजार नदीजोड प्रकल्पातील पाणी महाराष्ट्रालाच मिळणार असल्याचं स्पष्ट केलं.
Mar 12, 2015, 06:56 PM IST... हे पाहा, अनोखं 'डोकेबाज' हेल्मेट!
... हे पाहा, अनोखं 'डोकेबाज' हेल्मेट!
Feb 6, 2015, 12:05 PM ISTडल्ला महाराष्ट्राच्या पाण्यावर!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2015, 01:18 PM ISTया सामंजस्य करारानं महाराष्ट्राचं नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2015, 12:22 PM IST