पाणी प्रश्नावरून महाराष्ट्र-गुजरात राजकारण जोरात
पाणी प्रश्नावरून महाराष्ट्र-गुजरात राजकारण जोरात
Jan 17, 2015, 11:19 AM ISTचौथ्या मजल्यावरून पडूनही चिमुरडी सुरक्षित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 02:54 PM ISTचौथ्या मजल्यावरून पडूनही चिमुरडी सुरक्षित, घटना सीसीटीव्हीत कैद
गुजरातच्या वलसाडमध्ये एक अशी घटना घडली, जी ऐकून आपणही चमत्कार झाला असंच म्हणाल. एक चार वर्षाची मुलगी चार मजली इमारतीच्या अखेरच्या माळ्यावरून खाली पडली आणि तरीही ती सुरक्षित वाचली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.
Jan 7, 2015, 10:19 AM ISTरोखठोक: दहशतवाद्यांची 'बोट', पाकिस्तानचा 'हात'?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2015, 11:36 PM ISTगुजरातच्या समुद्रात आणखी दोन संशयित बोटी घेऱ्यात
गुजरातच्या समुद्रात आणखी दोन संशयित बोटी घेऱ्यात
Jan 3, 2015, 07:02 PM IST'भारताचा पाकिस्तानला बदनाम करण्याचा डाव'
गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी बोट आढळल्याचं नुकतंच समोर आलंय. यावर पाकिस्ताननं मात्र कानावर हात ठेवलेत.
Jan 3, 2015, 04:04 PM ISTगुजरातच्या समुद्रात आणखी दोन संशयित बोटी घेऱ्यात
पोरबंदरच्या समुद्रात आणखी दोन संशयास्पद बोटी आढळल्यात. कोस्ट गार्डनं सध्या या दोन्ही बोटींना घेरून ठेवलंय. गुजरातच्या पोरबंदरपासून ३७५ किमी अंतरावर समुद्रात या दोन बोटी आढळल्यात.
Jan 2, 2015, 10:34 PM ISTकाय काय गुजरातला पळवणार..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 08:45 PM ISTमोदींच्या गुजरातमध्ये 'मोदी मॉडेल'ला मिळाली मात!
अहमदाबादहून जवळपास १०० किमी दूर असणाऱ्या पनसारी हे गाव सध्या कौतुकाचा विषय ठरलंय. हे गाव इथलं आदर्श गाव म्हणून ओळखलं जातंय.
Nov 20, 2014, 11:21 PM ISTखळबळजनक, गुजरातचे हजारो बोगस मतदार मुंबईत!
राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदान पार पडल्यानंतर गुजरातची हजारो बनावट पॅनकार्डस् भाईंदरच्या राई गावातील खाडी पुलाजवळ फेकून दिल्याचे आढळून आले आहे. त्यावरून मुंबईतील मतदानासाठी हजारो बोगस मतदार गुजरातमधून आणण्यात आल्याचा संशय बळावला आहे.
Oct 17, 2014, 01:32 PM ISTमहाराष्ट्राचं हक्काचं पाणी गुजरातकडे
Jul 29, 2014, 02:59 PM ISTसावधान… ‘नानौक’ चक्रिवादळ येतंय!
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी अरबी सागरात मुंबईहून दक्षिण-पश्चिम भागात जवळपास 660 किलोमीटर अंतरावर निम्न दाबानं ‘नानौक’ नावाचं चक्रिवादळ निर्माण व्हायला गती मिळालीय. हे चक्रिवादळ ओमानच्या तटाकडे पुढे सरकतंय.
Jun 12, 2014, 05:16 PM ISTनरेंद्र मोदी राजीनामा करणार सादर
गुजरात विधानसभेचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन आज होणार आहे. या अधिवेशनात नरेंद्र मोदी विधानसभेला संबोधित करणार असून त्यानंतर दुपारी ते आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे देणार असल्याची माहिती आहे.
May 21, 2014, 08:06 AM IST