guru margi in november 2022

Guru Margi 2022: 24 नोव्हेंबरला गुरू होणार मार्गस्थ, या राशींना होणार फायदा

Guru Margi 2022: ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा शुभ ग्रह असून 24 नोव्हेंबरला मीन राशीत मार्गस्थ होणार आहे. गुरु ग्रहाच्या या स्थितीचा काही राशींना फायदा होणार आहे. 

Nov 21, 2022, 12:30 PM IST

Guru Margi 2022: दिवाळीनंतर गुरू ग्रह होणार मार्गस्थ, या राशींना मिळणार नशिबाची साथ

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. या गोचराचा प्रभाव सर्व 12 राशींच्या जीवनावर दिसून येतो. 29 जुलैपासून गुरू ग्रह मीन राशीत वक्री अवस्थेत आहे.

Oct 12, 2022, 01:42 PM IST