24 ला विजयी उमेदवार म्हणून कामाख्या देवीला जाणार - शहाजी बापू
24 ला विजयी उमेदवार म्हणून कामाख्या देवीला जाणार - शहाजी बापू
Nov 11, 2024, 11:20 AM ISTसत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहटीला, कामाख्या देवीचं घेणार दर्शन
CM Eknath Shinde is in Guwahati will visit Kamakhya Devi mandir
Oct 23, 2024, 10:20 AM ISTमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहटीला जाणार
Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची चागंलीच चर्चा रंगली आहे.
Oct 19, 2024, 08:06 PM IST'या' 2 ठिकाणी दसरा मेळावा घ्या, तिथेच तुमच्या शिवसेनेचा जन्म झाला!; राऊतांचा शिंदेंना सल्ला
Dasara Melava 2025 Sanjay Raut: दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरुन मागील दोन वर्षांपासून दोन्ही शिवसेना आमने-सामने येत असल्याचं चित्र पाहायला मिळत असतनाच आता राऊतांनी साधला निशाणा
Sep 30, 2024, 12:09 PM ISTकाकी रेप म्हणजे काय? दोन दिवसांनी त्याच मुलीवर गँगरेप... पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं
Assam Gangrape : कोलकता आणि बदलापूर मधल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी देशभरात असंतोषाचं वातावरण असतानाच आता आसाममध्ये सामुहिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. अवघ्या 15 वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन गँगरेप करण्यात आला.
Aug 26, 2024, 05:21 PM ISTगुवाहाटीतल्या हॉटेलमध्ये एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न कोणी केला? सरोदेंचा सवाल
Adv Aseem Sarode Serious Allegations: गुवहाटीमधून घडलेल्या सत्ता नाट्यादरम्यान काही धक्कादायक घटना घडल्याचा आरोप जाहीर सभेमध्ये करण्यात आला आहे. शिंदे गटातील आमदार ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये वास्तव्यास होते त्याचं नाव घेऊन हे आरोप करण्यात आलेत.
Mar 4, 2024, 10:56 AM ISTIND vs AUS : ऑस्ट्रेलियाने लाज राखली! मॅक्सवेल पुन्हा कांगारूंसाठी 'देवदूत', टीम इंडियाचा 5 विकेट्सने पराभव
IND vs AUS 3rd T20I : टीम इंडियाकडून ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad Century) याने खणखणीत शतक ठोकलं तर ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलने (Glenn Maxwell) धुंवाधार शतक ठोकून सामन्याला तडखा दिला.
Nov 28, 2023, 10:48 PM ISTICC WC 2023 मध्ये वादाची ठिणगी; मोदी स्टेडिअमवर 5 सामने, पण 'या' स्टेडिअम्सना का वगळलं?
ICC ODI World Cup 2023 Venues Controversy: आयसीसीने वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 46 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहे. 5 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबरदरम्यान 12 स्टेडिअमवर ही स्पर्धा रंगणार आहे.
Jun 28, 2023, 03:25 PM IST...आणि क्षणात कापली गेली कार; भीषण अपघातात इंजिनिअरिंगच्या 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Assam News : आसाम अभियांत्रिकी महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांचा सोमवारी झालेल्या अपघातात मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात पहाटे दोनच्या सुमारास झाला. 10 विद्यार्थ्यांचा ग्रुप स्कॉर्पिओने प्रवास करत होता.
May 29, 2023, 12:56 PM ISTCM Eknath Shinde : गुवाहाटीला गेलो तेव्हा श्री. श्री.रविशंकर गुरुजींनी मला फोन केला आणि... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खुलासा
शहाजीबापू पाटील यांच्या डायलॉगसह गुवाहाटी देखील फेमस झाले.
Feb 2, 2023, 03:41 PM ISTजादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून... सामनातून शिंदे सरकारवर गंभीर आरोप तर उपमुख्यमंत्र्यांना सल्ला
Maharashtra Politics : सुप्रिया सुळे, अजित पवार, धनंजय मुंडे यासारख्या राजकीय विरोधकांच्या अपघातांचा उल्लेख करत यामुळे अघोरी विषयांच्या चर्चांना हवा मिळाल्याचं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
Jan 17, 2023, 10:19 AM ISTVIDEO VIRAL : विराट, हार्दिकचं चाललंय तरी काय? भर मैदानात पुन्हा बिनसलं, हद्दच झाली
Virat kohli and Hardik Pandya Clash : हार्दिक पांड्याच्या वागण्यानं विराट कोहलीच्या डोक्याला ताप. एकाच सामन्यात घडले दोन असे प्रसंग, जे पाहून क्रिकेटप्रेमींच्याही तळपायाची आग मस्तकात गेली.
Jan 12, 2023, 08:12 AM ISTVIDEO VIRAL : हार्दिक पांड्याचा Attitude पाहून विराटची आगपाखड; डोळ्यानं दिला धाक
India VS Sri Lanka First ODI : काल आलेलं पोरगं... हार्दिकनं इशारा केला खरा. विराटनंही तो ऐकला. पण, त्यानंतर मैदानात जे झालं ते पाहता अँग्री कोहलीचं रुप सर्वांसमोर आलं. तेसुद्धा असं की पांड्याही नजर चुकवताना दिसला.
Jan 11, 2023, 10:44 AM ISTShubhman Gill Affairs : एकाच नावाच्या दोन प्रेयसी; टीम इंडियाचा हँडसम हंक शुभमन गिल कमालच करतो राव!
गुवाहाटीतील ACA Stadium येथे रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. यावेळी संघामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आल्यानं क्रिकेट रसिकांच्या नजरा या सामन्यावर खिळलेल्या असतील. यातच एका खेळाडूकडून प्रचंड अपेक्षा असतील. तो खेळाडू म्हणजे, शुभमन गिल.
Jan 10, 2023, 12:39 PM ISTज्याच्यावर विश्वास टाकला तोच क्रिकेटपटू घेणार विराट, रोहितची जागा? दोघांचही करिअर संकटात!
Rohit Sharma Virat Kohli : रोहित आणि विराट या दोन्ही खेळाडूंनी भारतीय संघामध्ये साधारण 10 वर्षांपासून सातत्यानं मोलाचं योगदान दिलं. विराटच्या नेतृत्वाखाली संघानं आक्रमक तर, रोहितच्या नेतृत्वाखाली संयमी खेळी करत नाव कमवलं. पण....
Jan 10, 2023, 11:53 AM IST